covid19.mhpolice.in E Pass Maharashtra Registration Apply Online

COVID 19 Epass Maharashtra and Vehicle e pass System Maharashtra Police | Essential Service Pass | epass Maharashtra Police | Maharashtra Police epass | covid19.mhpolice.in   How to Apply Online COVID 19 E-Pass Maharashtra Registration | covid19.mhpolice.in 


  covid19.mhpolice.in E Pass Maharashtra Registration Apply Online
  covid19.mhpolice.in E Pass Maharashtra Registration Apply Online

  "covid19.mhpolice.in Epass Maharashtra Police (mahapolice)" -: आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे हे सांगितले आहे तर ज्यांना ई पास ची सुविधा हवी असेल त्या गरजू वैक्तीना लवकरात लवकर share करा.


  WATCH VIDEO BEFORE APPLU FOR PASS covid19.mhpolice.in

  Follow the given Below Steps For "COVID 19 Epass Maharashtra":-


  Step 1: प्रथम तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची या लिंक वर जावे लागेल - https://covid19.mhpolice.in/registration

  covid19.mhpolice.in E Pass Maharashtra Registration
  covid19.mhpolice.in E Pass Maharashtra Registration

  Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपले नाव, जिल्हा / पोलीस आयुक्तालय, अत्यावश्यक सेवा प्रकार (तुम्ही पुरवणार्या अत्यावश्यक सेवा).

  Step 3: सदर अर्ज हा English मध्येच भरावा, अत्यावश्यक सेवा देण्याराची माहिती बरोबर भरा.
  Step 4: तुम्हाला सर्व प्रथम जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे का नाही ते Choose करून सबमिट करा.
  Step 5:  आता तुम्हाला हि सर्व माहिती भरावी लागेल ती पुढीलप्रमाणे - तुमच्या शेजारचे police आयुक्तालय, वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल.
  Step 6: तसेच तारीख (कधी पासून कधी पर्यंत पास हवा आहे), अत्यावश्यक सेवा कारण / उददेश, पत्ता आणि फोटो व कागदपत्रे जोडा. (Medial Certificate and Addhar Card Mandatory) आधार कार्ड आणि मेडिकल certificate आवश्यक आहे नाहीतर फॉर्म reject होईल.
  Step 7: सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  Step 8: अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.
  Step 9: संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता. ते पुढीलप्रमाणे-  covid19mhpolice.in check status  | COVID 19 Epass Maharashtra


  How to Check Status Of E Pass Online Registration Maharashtra -: There are three easy steps to check the status here तुम्हाला टोकन क्रमांक मिळाल्यानंतर तुम्ही ई पास ची स्तिथी जाऊन घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करा.


  covid19mhpolice.in check status e pass Maharashtra
  covid19mhpolice.in check status e pass Maharashtra

  Step 1: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.  अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी लिंक - https://covid19.mhpolice.in/status

   Step 2: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
   Step 3: आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.
   आपण हे सर्व विषय गूगल मध्ये टाकू शकता COVID 19 Epass Maharashtra and Vehicle e pass System Maharashtra Police | Essential Service Pass | epass Maharashtra Police | Maharashtra Police epass | covid19.mhpolice.in तुमच्या या सर्व विषयाची माहिती आम्ही तुम्हाला वरती दिली आहे. 

   0/Post a Comment/Comments

   ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

   Previous Post Next Post