सारी वायरस म्हणजे काय? | What is Sari Virus in Marathi

If you looking for What is Sari Virus in Marathi and sari virus Mhanje kay then this is the right place for you we are providing all information about the sari virus in Marathi & sari symptoms in Marathi here.


नमस्कार मित्रानो, आज आपण मराठी मध्ये सारी व्हायरस म्हणजे काय आणि सारी वायसर विषाणू कसा पसरतो व 'sari disease symptoms in marathi' याबद्दल जर माहिती शोधत असाल तर आपल्यासाठी ही योग्य जागा आहे आम्ही येथे मराठीत सारी विषाणू बद्दल सर्व माहिती प्रदान करीत आहोत.   What is Sari Virus? | Sari Symptoms in Marathi


  Full Form Of "SARI in Marathi" :- Severe Acute Respiratory Infection (SARI) गंभीर तीव्र श्वसन संक्रमण - हे जगभरातील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे. वेगवेगळ्या श्वसन विषाणूं मध्ये समान लक्षणे दिसू लागल्यामुळे हा विषाणू होतो.

  What is Sari Virus in Marathi
  What is Sari Virus in Marathi  "What is Sari Virus in Marathi" -: गंभीर तीव्र श्वसन त्रास होणे सिंड्रोम-संबंधित ही एक कोरोना व्हायरसची एक प्रजाती आहे जी मानवांना आणि इतर काही सस्तन प्राण्यांना लागण करते. याची लक्षणे हि करोना सारखी असतात. हा एक पॉझिटिव्ह-सेन्स-सिंगल-स्ट्रेंडेड RNA व्हायरस आहे जो एंजियोटेंसिन-कन्व्हर्टींग एन्झाइम 2 रिसेप्टरला बांधून आपल्या सेलमध्ये प्रवेश करतो.


  Sari Virus Symptoms in Marathi | Sari disease symptoms in Marathi


  • सारी म्हणजे Severe Acute Respiratory Infection. यात रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो़ आणि श्वास घेण्यास त्रास सुद्धा खूप होतो. हे एक प्रकारचे इन्फेक्शन आहे. 
  • तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो. ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहेत. 
  • कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सारीच्या रूग्णांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत 103 रूग्णांवर सारीच्या आजाराने उपचार केल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले आहे. 'sari disease symptoms in marathi'.


  Note: आपल्या जवळ Sarivirus mhnje kay ची अधिक information असेल तर किंवा दिलेल्या माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची sari disease symptoms in marathi माहिती आवडली असेल तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.  तुमचा प्रतिसाद

  आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

  आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

  0/Post a Comment/Comments

  ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

  Previous Post Next Post