शुभम करोति कल्याणम श्लोक मराठी लिरिक्स

If you looking for Shubham Karoti Kalyanam Shlok in Marathi Lyrics? then this is the right place for you we have providing शुभम करोति कल्याणम मराठी प्रार्थना Lyrics in Marathi here.


शुभम करोती कल्याणम श्लोक जर आपणास मराठी लिरिक्समध्ये हवा असेल? तर तुमच्यासाठी ही योग्य जागा आहे शुभम करोति कल्याणम मराठी प्रार्थना हि तुमच्यासाठी दिली आहे नक्की पहा व इतरांना सुद्धा share करा.  Shubham Karoti Kalyanam Shlok in Marathi Lyrics


  Here is Shubham Karoti Kalyanam Shlok in Marathi Lyrics शुभम करोती कल्याणम श्लोक आपल्या घरामध्ये आपण सकाळी व संध्याकाळी म्हणू शकता याने तुमच्या घरामध्ये शांती पसरते व घरामध्ये जर चीड चीड होत असेल तरी सुद्धा खूप छान वाटते कारण या मागे शास्त्रीय कारण आहे कोणते पण एक शांत गीत तुम्ही ऐकल्यावर मनाची शांती होते त्यामुळे तुम्ही नक्की ही ऐकायला तर हवे पण तोंडाने बोलायला हवे हे खूप छान राहते.  Movie :- ते दोन दिवस
  Singer :- सुरेश वाडकर, नेहा राजपाल, श्रुती चौधरी, अंकिता टकले, स्वप्नील बंधोडकर
  Music Director(s) :- मोरेश्वर निस्ताने  शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |

  शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |


  दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |

  दिव्यला देखून नमस्कार || १ ||  तिळाचे तेल कापसाची वात |

  दिवा जळो मध्यान्हरात |

  दिवा लावला देवांपाशी |

  उजेड पडला तुळशीपाशीं |

  माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||  ऐक लक्ष्मि बैस बाजे |

  माझे घर तुला साजे |

  घरातली पीडा बाहेर जावो |

  बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |

  घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||  दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |

  दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || ४ ||  अधिराजा महाराजा वनराज वनस्पती |

  इष्टदर्शनं इष्टानं शत्रूणां च पराभवम् |

  मुले तु ब्रह्मरुपाय मध्ये तु मध्यरुक्मिणी |

  अग्रतः शिवरुपाय अश्वत्थाय नमो नमः || ५ ||


  शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |

  शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |  शुभम करोति कल्याणम श्लोक मराठी प्रार्थना लिरिक्स


  If you also looking for shubham karoti kalyanam shlok in marathi lyrics? then here is shubham karoti kalyanam shlok in marathi mp3 download आणि तुम्हाला  shubham karoti kalyanam shlok in marathi video download व shubham karoti kalyanam shlok in marathi meaning खाली दिले आहेत.

  Video Source:- Uploaded by Shemaroo Bhakti (शुभम करोति कल्याणम श्लोक in मराठी )


  Note: आपल्या जवळ Shubham Karoti Kalyanam Shlok in Marathi चे अधिक Shlok असतील किंवा दिलेल्या shlok मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची Shubham Karoti Shlok in Marathi Lyrics आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.
  तुमचा प्रतिसाद

  आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

  आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

  0/Post a Comment/Comments

  ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

  Previous Post Next Post