{ पांढरे, पिवळे, केशरी रेशन कार्ड } - Ration Card Benefits in Maharashtra in Marathi

White ration card benefits in Maharashtra in Marathi | Yellow ration card benefits in Maharashtra in Marathi | Orange ration card benefits in Maharashtra in Marathi.

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात व्हाईट रेशन कार्ड चा लाभ मराठीत काय आहे? तसेच महाराष्ट्रात यलो रेशन कार्ड चा लाभ मराठीत काय आहे? आणि ऑरेंज रेशन कार्डचा महाराष्ट्रात काय फायदा आहे? हे आपण आज  मराठीत जाणून घेणार आहोत तर खाली दिलेली सर्व माहिती पूर्ण वाचा.



    White, Yellow, Orange - Ration Card Benefits in Maharashtra in Marathi


    Ration Card Benefits in Maharashtra in Marathi भारत सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत दारिद्रयरेषेखालील (गरीब) कुटूंबांना सवलतीच्या दराने धान्य पुरविण्याची योजना राज्यात दिनांक 1 जून, 1997 पासून सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुरुवातीला गरीब कुटूंबांना प्रति कुटूंब दरमहा 10 किलो अन्नधान्य प्रचलित दराच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध करुन दिले जात होते. नंतर धान्याच्या प्रमाणामध्ये दिनांक 1 एप्रिल, 2000 पासून वाढ करुन प्रति कुटूंब दरमहा 20 किलो अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जात होते. त्यानंतर दि. 1 एप्रिल, 2002 पासून दारिद्रयरेषेखालील म्हणजे Yellow (BPL) शिधापत्रिकाधारकांना दरमहा 35 किलो धान्य (गहू व तांदूळ) व Orange (APL) शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह 15 किलो धान्य (तांदूळ व गहू) देण्यात येत होते.


    Ration Card Benefits in Maharashtra in Marathi
    White, Yellow, Orange Ration Card Benefits in Maharashtra in Marathi


    White Ration Card Benefits in Maharashtra in Marathi


    'White Card Benefits in Marathi' :- नंतर 1 फेब्रुवारी, 2014 ला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले असून अंत्योदय गटाच्या लाभार्थ्यांस पुर्वीप्रमाणेच प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका 35 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते, तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास प्रतिमाह प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात येते.








    Yellow Ration Card Benefits in Maharashtra in Marathi


    रेशन कार्ड  सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र सह सगळीकडे तीन प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते. White Ration Card, Yellow Ration Card, Orange Ration Card.


    1.AAY ( पांढरे रेशन कार्ड ) White - जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडत नाहीत त्याच्यासाठी AAY रेशन कार्ड देण्यात आले आहे.

    2.BPL  ( पिवळे रेशन कार्ड ) Yellow -  जे लोक दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच खूप गरीब असतात त्यांसाठी BPL रेशन कार्ड देण्यात आले आहे.

    3.APL  ( केसरी रेशन कार्ड ) Orange - जे लोक दारिद्र्य रेषे वाल्यांन पेक्षा परस्तीती चांगली असते त्यानसाठी APL रेशन कार्ड देण्यात आले आहे.



    वस्तूचे नांवअंत्योदयबीपीएलप्राधान्य कुटुंब
    तांदूळ३.००--३.००
    गहू२.००--२.००
    भरड धान्य१.००--१.००
    साखर२०.००----


    Orange Ration Card Benefits in Maharashtra in Marathi



    APL
    CommodityPer
    Unit
    Per
    Kg
    Channa Dal145.0
    Coarse Grain41.0
    Jwari11.0
    K Oil1024.5
    Maize11.0
    Poil141.0
    Rice13.0
    Sugar020.0
    Toor Dal155.0
    Urad Dal155.0
    Wheat42.0
    APL WHITE
    CommodityPer
    card
    Per
    Kg
    Channa Dal145.0
    Coarse Grain41.0
    Jwari11.0
    K Oil1024.5
    Maize11.0
    Poil141.0
    Rice13.0
    Sugar020.0
    Toor Dal155.0
    Urad Dal155.0
    Wheat42.0






    Note: आपल्या जवळ Ration Card Benefits in Maharashtra in Marathi चे अधिक White, Yellow असतील किंवा दिलेल्या  Benifits in marathi मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची  White ration card, Yellow Ration card, Orange ration card Benifits in maharashtra in marathi आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.





    तुमचा प्रतिसाद

    आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

    आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा


    0/Post a Comment/Comments

    ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

    Previous Post Next Post