महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Din Aani Kamgar Dinachya Hardiik Shubhechha - महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्याकडून तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज स्वतंत्र्य भारतातील महाराष्ट्र राज्याला ६० वर्ष पुर्ण झाली. आपण नुसतेच दिन साजरे करुन खर म्हंटले तर काही होत नाही, जेव्हा आपण सर्वसामान्य जनांनी कमीत निवडणुकीत नीट विचार करुन योग्य मतदाराला मत देणे आणि सर्वसामान्य जनतेने कमीत कमी बेकायदेशीर/नियम बाह्य गोष्टी केल्या तेव्हा खूप काही होउ शकते. त्यासाठी आपण या महाराष्ट्र दिनी नवीन एक सुजाण नागरीक होण्याकडे वाटचाल उचलूया. जय हिंदी! जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे. कारण मराठी जनता कष्ट करणारी आहे दिसून येते.


  • राकट देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्र देशा, सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला वाढदिवसाच्या शुभेच्छां

  • महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिन चिरायू होवो!

  • महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या माझ्या सर्व मित्रांना शुभेच्छा

  • महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त सर्व मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा! आज एक लक्षात ठेवा कि सर्व सामान्य जनतेने कमीत कमी बेकायदेशीर/नियम बाह्य गोष्टी केल्या तरी खुप काही होउ शकेल.

  • महाराष्ट्राची व मराठीची मान उंचावणाऱ्या सर्व अमर झालेल्या जवानांना सुद्धा आदरपूर्वक अभिवादन. महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सकल जणांना हार्दीक शुभेच्छा !!!
जय महाराष्ट्र

0/Post a Comment/Comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post