Mahabhulekh 7/12 Maharashtra |(bhulekh.mahabhumi.gov.in), Mahabhumi Abhilekh Maharashtra

Mahbhumi Abhilekh 7 12 महाराष्ट्र  | Maharashtra mahabhulekh satbara | bhulekh.mahabhumi.gov.in Portal | Mahabhulekh ऑनलाइन भूमि रिकॉर्ड 2020 महाराष्ट्र काय आहे? | View 7/12 (Mahabhulekh ७ /१२ पहा) Digital SatBara 2020 | महाभूलेख पोर्टल | ऑनलाइन भूमि रिकॉर्ड पोर्टल कसा पाहायचा?

नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने "महाभुलेख (महाराष्ट्र भूमी अभिलेख") नावाचे ऑनलाईन जमीन रेकॉर्ड पोर्टल हे खूप दिवस झाले सुरू केले होते पण ते काय आहे? भरपुर ठिकाणी काही कारणास्त काही सात बारा ऑनलाईन केले गेले नव्हते पण आता ९०% लोकांचे सात बारे उपलब्ध करून दिले गेले आहेत.


पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती अशा राज्यातील प्रमुख ठिकाणांच्या आधारे पोर्टलवर भाग करण्यात आले आहे. ई-भूमी पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन भूमी अभिलेख मध्ये तुम्हाला तुमच्या जमिनीची सर्व माहिती मिळते म्हणजेच खाता क्रमांक, सर्वे नंबर, इत्यादी संबंधित माहिती मिळू शकेल. या पोर्टलवर आपण जमीन संबंधित आवश्यक माहिती मिळवू शकता. संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घेण्यासाठी, तुम्हाला या पृष्ठाचे पुढील लेख हा काळजीपूर्वक वाचला पाहिजे.
  Mahabhumi Abhilekh Maharashtra- bhulekh.mahabhumi.gov.in

  आपल्या महाराष्ट्र सरकारने महाभूलेख म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्र राज्यातील सर्व जमीन मालकांसाठी ऑनलाईन भूमी अभिलेख हे पोर्टल तयार केले आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती ही पोर्टलवरील माहितीचे विभाजन करणारी सहा प्रमुख ठिकाणे आहेत.

  इच्छुक लोक ज्यांना महाराष्ट्र राज्यातील भूमीबद्दल जाणून घ्यायचे आहे. सर्व जिल्हाच्या, तालुक्याच्या आणि गावाच्या पोर्टलच्या सहाय्याने आपला ७/१२ पाहू शकतात. यामुळे प्रत्येकाला कमीत कमी वेळेत भरपूर माहिती गोळा करण्यासाठी आणि काही मिनिटांत माहिती पुरविण्यासाठी शासकीय कार्यालयाबाहेर घालवलेल्या वेळेची बचत होईल अश्या प्रकारचे हे पोर्टल आहे.


  Portal Name

  Mahbhumi Abhilekh 7 12 महाराष्ट्र

  What is in Portal?

  7/12 and 8A

  Launched by

  Maharashtra Government

  Official website

  bhulekh.mahabhumi.gov.in


  What is Mahabhulekh Maharashtra 7/12 Portal?

  महाभुलेख हे वेगवेगळ्या ठिकाणी खाता नंबर, गट नंबर, सर्वे नंबर, खसरा नंबर, जांमबंदी, खसरा खतौनी, शिलालेख, जमीन तपशील, शेतमालाची कागदपत्रे, व शेतीचा नकाशा इत्यादी विविध नावांनी ओळखले जातात.

  आता राज्यातील लोकांना तहसीलदार किंवा सरपंच, तलाठी यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपण अधिकृत वेबसाइटला सहज भेट देऊ शकता आणि यामुळे सर्वाचा वेळही वाचेल. राज्यातील लोक त्यांच्या जमिनीबद्दल संपूर्ण माहिती ऑनलाइन मिळवू शकतात आणि कोठूनही डाउनलोड करू शकतात.

  महाभुलेख पोर्टलचे फायदे काय?

  • महाभुलेख ऑनलाइन पद्धतीने तुम्ही सर्व भूमी अभिलेख तपशील पाहू शकता.
  • तुम्ही घरी फ्री मध्ये पाहू शकता तुम्हाला एक रुपया हि द्याची गरज नाह.
  • भुलेख तपशिलासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाबाहेर जास्त काळ थांबण्याची गरज लागणार नाही.
  • तुम्ही शेजारील महा ई सेवा केन्द्र मध्ये जाऊन सुद्धा भूमी अभिलेख काढू शकता.
  • आता महाभूभी मार्फत काही मिनिटांत तुम्हाला जमिनीची माहिती मिळू शकेल.

  How to Download Mahabhulekh 7/12 Record Maharashtra?

  खाली तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी त्यंच्या जमिनीच्या नोंदी कश्या पाहू शकतात याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिली गेली आहे:-

  • 1st आपल्याला bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाव लागेल.
  • मुख्यपृष्ठावर आल्यानंतर तुम्हाला “विभाग निवडा” या वरून तुमचा विभाग निवडून क्लिक करा.

  Mahabhulekh 7/12 Maharashtra
  Mahabhulekh 7/12 Maharashtra
  • आता तुम्हाला ७/१२ काढायचा असेल तिथे पर्याय निवडा ८अ काढायचा असेल तर तिथे दोन पर्याय आहेत त्यपैकी एक पर्याय निवडा मी पुणे घेतला आहे.
  • तुमचा जिल्हा, तालुका, व गावचे नाव निवडून घ्या, महाभुलेख ७/१२ उतारा पुणे खाली दर्शविला आहे ते पाहू शकता.

  Mahabhumi Abhilekh Maharashtra
  7/12 Utara in Marathi online

  • त्यानंतर तुम्ही तुमचे नाव किवा गट नंबर टाकून शोधा बटनावर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला खूप नवे दिसतील त्यामधले तुमचे नाव तुम्ही निवडा व तुमचा मोबाईल नंबर टाकून पुढे तुम्हाला एक सुरक्षा अक्षरी आहे तसा खाली टाका.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा सात बारा किवा ८अ दिसेल.

  Note: आपल्या जवळ Mahabhulekh 7/12 Maharashtra चे अधिक माहिती असतील किंवा दिलेल्या योजना  मराठीत मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची  (bhulekh.mahabhumi.gov.in), Mahabhumi Abhilekh Maharashtra मराठीत  आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.


  0/Post a Comment/Comments

  ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

  Previous Post Next Post