नवीन फिश पॉंड्स मराठी | Fish Pond in Marathi

If you like fish Pond in Marathi for attitude boy | Marathi fishpond for girlfriend | new fishpond Marathi 2020 | fish pond in Marathi for teachers 2020 | funny fishpond in Marathi for girl | friendship fishpond for best friend in Marathi | fish pond in Marathi for sir | bad fishpond in Marathi this is the right place.


मित्रांनो, या पोस्टमध्ये आपल्याला कॉलेज मधील फिश पॉन्ड्स मराठी मध्ये दिले आहेत, जसे की  फिश पॉन्ड्स फोर बॉय अंड गर्लफ्रेंड. आपण जे कोलेज मध्ये, कार्यामध्ये वापरू शकता.  New Fishpond in Marathi | Fish Pond for Girl's & Friends  Fish Pond in Marathi
  Fish Pond in Marathi


  तुझा चेहरा मोत्या सारखा आहे ..
  तुझा चेहरा मोत्या सारखा आहे…
  मोती तर आमच्या कुत्र्याचे नाव आहे!!


  आज दीदार, उद्या यार,
  परवा प्यार, नंतर इकरार, आणि
  परत इंतजार, नंतर तक्रार, पुन्हा दरार,
  सगळे परिश्रम बेकार -
  आणि शेवटी आणखी एक
  बियर बार!


  आत्मा सोडला शरीर मात्र जुना
  वा वा वा वा
  आत्मा सोडला शरीर मात्र जुना
  .
  .
  दीदी तेरा तेवर पुराना 

  Marathi Fishpond for Girlfriend | New Fishpond Marathi 2020


  तिच्या गल्लीचे रस्ते मारून मारून,
  कुत्री सुद्धा आमचे मित्र बनले,
  ती माझी होऊ शकत नाही,
  आम्ही मग कुत्र्यांचे सरदार झालो… 


  तू प्रत्येक वेळी हवा सारखी बदलते?
  प्रत्येक वेळी मन दुख्वतेस,
  हे ऐकून माझ मन सुद्धा थरथर कापते,
  अरे यार, तू तर देवळातल्या चप्पल चोरते. 

  तू आली , हवा का झोंका एक सुंदर खुशबू सोबत लाया ,
  लगता है यार , तू आज पण नही नहाया .

  ज्यावेळे देवाने तुला बनवले होते
  हृदयावर छापले असेल…
  अगोदर विचार केला असेल तुला जन्नत मध्ये ठेऊ...
  पण नंतर जंगलात आणून ठेवले !! 


  हे पण वाचा:-

  मराठी फेसबुक कमेंट्स | FB Funny Comments in Marathi For Boy, Girl

  FB Marathi Comments For Girls  Fish Pond in Marathi for teachers 2020 | Funny fishpond in Marathi for girl  तू जवळ आले घाण वास लाये
  तुम ने न जाने यार कुछ कुछ होता हे
  क्या कहु यार हो साबून महाग झाले हे 

  तू आली , हवा चा वारा तुझ्या सोबत लाया,
  लगता है साले , तू आज भी नही नहाया . 

  एका हातात अगरबत्ती, एका हातात मेणबत्ती
  एका हातात अगरबत्ती, एका हातात मेणबत्ती
  अक्खा दिवस बक बक करती!! 

  आम्ही दोघी मैत्रिणी बचपन कि ..
  एक कि चप्पल पचास कि दुसरी कि पचपन कि.. 


  Friendship fishpond for Best friend in Marathi  हे माझे केस आहेत का घनदाट अधेरा
  कर जा टक्कल होईल तू सवेरा... 

  माधुरी नावाच्या मुली साठी
  तेरे बिना मेरी जिंदगी है आधुरी
  मै तेरा ____  तू मेरी मधुरी 

  नाही ती कधी नाकारते
  नाही ती कधी इकरार करती
  माझ्या स्वप्नात येऊन
  माझ्या मित्रावर प्रेम करती. 

  दूर से देखा तो आसमान की परी
  दूर से देखा तो आसमान की परी
  पास आके देखा तो पावडर से भरी 

  दाता वर लावती तार
  दाता वर लावती तार
  वा वा वा वा...
  तरी पण दात निघतात बहार 

  तु एवढी का हसती ग
  काय काम आहे जे मला बुला रही हो

  तु चाललीस तर हृदय धडकते,
  माझा नाही रे जमिनीचा  


  SOURCE - m4marathi.net - by Ketaki  Fish pond in Marathi for sir | Bad fishpond in Marathi this is the right place  कशाला   करतेस बॉय कट ,
  कशाला करतेस बॉब कट ,
  कशाला करतेस उगीच कट कट ,
  एकदाच करून टाक गांधी कट .
  ========================


   पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
  तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .
  ==========================

  येतात ते येतात उशिरा येतात ,
  बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
  हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
  त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .
  ===============================

  स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,
  तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .
  ===============================

   स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,
  हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos ) ची फुटकी पेन .
  ==================================

   स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,
  हि तर आमच्या घरची molkarani .
  =================================== 

  चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,
  आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही .
  ============================


   लावायला गेली लाईट ,
  कमी पडली हायीट.
  ============================= 


  Marathi fishpond | fishPond in Marathi for attitude boy   स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,
  तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .
  ===========================


  स्वत : ला समजतो harry  पोटर ,
  तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .
  =========================== 


  मलाच वाटे मझी लाज,
  वजनाचा काटा  मोडला आज .
  =====================


  कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
  मी पडले म्हणून खड्डा पडला .
  =======================

  चालता चालता माझ्या चपलीची  टाच तुटली ,
  खाली पडले तर फरशीच फुटली .
  ============================


  आम्ही हे सर्व विषयी चे fish Pond in Marathi for attitude boy, for girlfriend अंड fishpond Marathi 2020 | fishpond in Marathi सर्व for teachers 2020|funny fishpond in Marathi for girl हे सर्व विषयी वरती लिहिले गेले आहे.  हे पण वाचा:- 

  मराठी फेसबुक कमेंट्स | FB Funny Comments in Marathi For Boy, Girl

  FB Marathi Comments For Girls
  0/Post a Comment/Comments

  ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

  Previous Post Next Post