ई-ग्राम स्वराज पोर्टल मोबाइल ऐप डाउनलोड (www.egramswaraj.gov.in) पीएम स्वमित्व योजना

e-Gram Swaraj Portal Mobile App Download (www.egramswaraj.gov.in) PM Swamitva Scheme | ई-ग्राम स्वराज पोर्टल मोबाइल ऐप डाउनलोड in Marathi (www.egramswaraj.gov.in) पीएम स्वमित्व योजना Maharashtra | Marathi

ई-ग्राम स्वराज पोर्टल मोबाइल Application 24 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने सुरू केली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-04-2020 रोजी ग्रामपंचायत अधिकारी बरोबर चर्चा करून ई-ग्राम स्वराज पोर्टल सुरू केले आहे. दरवर्षी, २४ एप्रिल रोजी राज्य हा दिवस राष्ट्रीय पंचायती राज दिन म्हणून साजरा केला जाईल आणि पीएम स्वमित्व योजना (ई-ग्राम स्वराज पोर्टल) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील.

e-Gram Swaraj Portal Mobile App Download
e-Gram Swaraj Portal Mobile App Download

शुक्रवारी २४ एप्रिल रोजी, पीएम मोदी गारु विडिओ कॉन्फरन्समच्या माध्यमातून व्हिलेज अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि या विषयावर भारतातील साथीच्या परिस्थितीबद्दल तसेच ग्रामपंचायतीच्या विकासा विषयी चर्चा केली गेली.

हा दिवस "राष्ट्रीय पंचायती राज दिवस" म्हणून साजरा करण्यात येयील. पंतप्रधान मोदी गारू शुक्रवारी ई-ग्राम स्वराज पोर्टल मोबाईल अॅप सादर केले आहे.  e-Gram Swaraj Portal Mobile App Download (www.egramswaraj.gov.in) पीएम स्वमित्व योजना

  भारतातील लॉकडाऊनमुळे पंतप्रधान मोदी गारू व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांशी जोडले होते आणि ग्रामपंचायत विकासाचे महत्त्व त्यांना सांगितले. या दिवशी, या पंतप्रधान स्वराज्य योजनेंतर्गत (www.egramswaraj.gov.in) प्रत्येक वर्षी पुरस्कार, तसेच पारितोषिके, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत / राज्यांना पंचायती राज मंत्रालयामार्फत पुरस्कार देण्यात येतील आणि ते मोबाईल app च्या मध्ये सर्व दिसेल. त्यासाठी हे app तयार केल गेले आहे.

  पंतप्रधान स्वामीत्व योजना प्रामुख्याने भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू केली आहे. ही योजना संपूर्ण भारततील ग्रामीण भागातील पंचायत आणि केंद्रशासित प्रदेशांचा विकास करण्याचा मुख्य हेतू आहे.


  ई-ग्रामस्वराज योजना ची रचना कशी असेल?

  या मोबाइल Application मध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारची लाइफ सायकल चे उपक्रम केले जातील. आणि हि रचना कशी असेल? हे खाली दिले गेले आहे:-

  • वित्त आणि लेखा (Finance and Accounting)
  • मालमत्तेचे भौगोलिक टॅगिंग असतील (Geo Tagging of assets)
  • प्रोग्रामिंग अहवाल असेल (Program reporting)
  • ग्रामपंचायत प्रोफाइलिंग (Grama Panchayat Profiling)
  • कृती योजना तयार करणे (Action plan Creation)
  • क्रियाकलाप आउटपुट (Activity Output)
  पंचायती राज मंत्रालयाने भारतभरातील पंचायती राज संस्था विकसित करण्यासाठी वापरण्यासाठी अँड्रॉइड आणि IOS या दोन्ही user साठी  मोबाइल app आणि वेब पोर्टल सादर केले आहे.

  Overview:
  Application Name

  'e-GramSwaraj Portal Mobile App' 

  App Launched by

  पीएम स्वमित्व योजना

  App ink

  https://egramswaraj.gov.in/

  Official website Portal

  https://socialaudit.gov.in/

  RGSA Full Form
  Rashtriya Gram Swaraj Abhiyan (RGSA)

  App Introduced On

  24th April 2020

  Purpose of this App

  Celebrate National Panchayati Raj Day

  Article Category

  Sarkari Yojana (PM Swamitva Scheme)

  How to download ई-ग्राम स्वराज पोर्टल मोबाइल ऐप Online?

  • राष्ट्रीय स्तरावरील हे नामांकित मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला ई-ग्राम स्वराज पोर्टल म्हणजेच https://egramswaraj.gov.in/ येथे जायला लागेल.
  • या पोर्टल वर आल्यानंतर तुम्हाला पुढे, मंत्रालयाच्या ई-ग्रामपंचायतीने सुरू केलेला "पंतप्रधान स्वामीत्व योजना" मोबाइल अॅपची लिंक समोर दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर, लाभार्थी आपला 10 अंकांचा मोबाइल नंबर प्रदान करुन हे ई-ग्राम स्वराज अँड्रॉइड आणि आयओएस अॅप तुमच्या मोबाईल मध्ये वापर करू शकतात.
  • त्यानंतर, पंचायतींचे कार्य व जीवन चक्र राज्य नुसार ("महाराष्ट्र") पहा.

  ई-ग्राम स्वराज अहवाल व त्याची रचनां खाली पाहू शकता:

  Here is the e-Gram Swaraj Web portal has 4 reports- Panchayat Profile, Planning, Accounting, and PFMS Dashboard:-
  1. Panchayat Profile
  2. Planning report
  3. Accounting
  4. PFMS Dashboard


  Panchayat Profile:-

  पंचायत प्रोफाइलमध्ये सुद्धा 2 प्रकारच्या प्रोफाइल केल्या आहेत. लोक राज्य आणि पंचायत स्तरावरील तपशील देऊ शकतात आणि सामान्य प्रोफाइल अहवाल डेटा मिळवू शकतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत:-

  • Local Government Profile
  • Committee And Committee Member Details

  Planning Report:-

  यामध्ये दोन प्रकार असतील एक म्हणजे प्लानिग आणि दुसरा रिपोर्ट:-
  1. Planning
  2. Report

  Accounting:-

  या option मध्ये चार प्रकार असतील ते खालीलप्रमाणे

  1. PFMS INTEGRATION REPORT
  2. ALL INDIA REPORT
  3. MAS REGISTERS (8 FORMATS)
  4. ACCOUNTING ENTITY WISE REPORT

  Note: आपल्या जवळ e-Gram Swaraj Portal Mobile App Download चे अधिक Quotes असतील किंवा दिलेल्या wishes मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस 'ई-ग्राम स्वराज पोर्टल मोबाइल ऐप डाउनलोड (www.egramswaraj.gov.in) पीएम स्वमित्व योजनाआवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.


  READ MORE:-

  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 
  iay.nic.in लिस्ट महाराष्ट्र PMAYG महाराष्ट्र यादी
  किसान क्रेडिट कार्ड माहिती मराठी मध्ये
  तुमचा प्रतिसाद

  आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

  आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

  0/Post a Comment/Comments

  ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

  Previous Post Next Post