कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद

कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद असे गूगल ने डॉक्टर, नर्से, पॅकेजिंग, डिलीव्हरी स्टाफ यांचे एक खास डूडल बनून आभार मानले आहे तुम्ही google.com वर जाऊन पाहू शकता.


कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगार यांना धन्यवाद 

Google has thanked the doctors, nurses, packaging and delivery staff for being a special doodle for the Coronavirus. You can visit google.com "कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद".


कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद
कोराेना विषाणूशी लढणाऱ्या मदतगारांना धन्यवाद 


Dangerous Symptoms Of Coronavirus


१. तीव्र घसादुखीपेक्षा
२. जास्त ताप असणे
३. धाप लागणे,
४. छातीत दुखणे
५. खोकल्यावाटे रक्त पडणे,
६. रक्तदाब कमी होणे,
७. नखे निळसर किवा काळी पडणे,
८. मुलांच्या मध्ये चीडचीड आणि झोपाळू पणा वाढणे


जास्त धोका कोणाला? Who is at greater risk?


• गरोदर माता,
• उच्च रक्तदाब,
• मधुमेह,
• मूत्रपिंडाचे विकार,
• कर्क रोग.
• दमा.
• जूना व सतत बळावणारा खोकला.
• कर्क रोगाचे उपचार चालू असल्यास.आजाराची शंका आल्यास 

• वेळ न दवडता मान्यताप्रत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
• जवळच्या सरकारी इिस्पतळात जाऊन ‘कोरोना विषाणू’च्या निदानाची तपासणी करून घ्या.
• डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा.
• ऐकिव माहिती, अफवांवर वीश्वास ठेवू नका.
• अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका


Precautions Of Corona Virus in Marathi 


• डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा
• गर्दी ची ठीकाणे टाळा
• चेहर्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
• संनिटायझर किवां साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धवावेत.
• खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशूपेपर धरावा.
• टिशूपेपर लगेच कचरापेतीन टाकून द्यावा.
• खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, त्याऐवजी रुमाल तोंडासमोर धरावे.
ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा.
• तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला व
श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.'कोरोना विषाणूशी लढणाऱ्या मदतगार यांना धन्यवाद'
• प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पशर्करू नये.
• पूर्ण शीजवलेले शाकाहारी/मांसाहारी अन्न खावे.
• चिकन, मटन प्रमाणित दुकानातूनच घ्यावे.
• तीन लिटर पाणी रोज घ्यावे
• पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत
• धुम्रपान टाळावे
• मद्यपान टाळावेNote: आपल्या जवळ corona vishnushi ladhnarya madatgaraana dhanywad चे अधिक mahiti असतील किंवा दिलेल्या dhanywad मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची corona vishanu ladhnarya vishyi mahiti आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.
तुमचा प्रतिसाद

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा

Post a Comment

0 Comments