करोना: 5 April 2020 रविवार 9:09 मिनट in Marathi | प्रधानमंत्री

5 April 2020 09:09 min in Marathi  पंतप्रधान मोदींनी रविवारी रात्री नऊ वाजता लोकांना दिवे, मेणबत्त्या, मशाल पेटवण्यास सांगितले आहे.


आज ३ एप्रिल २०२० सकाळी आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आपल्या बोलण्यातू लाईव आले होते जनेतेला संदेश देण्य्यासाठी त्यांनी हे सांगितले कि कोरोना ला आपल्याला सामोरे जायचे आहे आणि त्याला आपल्या १३० करोड जनतेची ताकत दाखवायची आहे. आणि आपली महाशक्ती दाखवायची आहे.


5 april 2020 sunday 09:09PM
करोना: 5 April 2020 रविवार 9:09 मिनट  in Marathi5 April 2020 Sunday 9 PM in Marathi  • ५ एप्रिल २०२० रात्री ९ वाजता ९ मिनट घरातली सर्व light बंद करून तुम्ही मेणबत्ती, मोबाईल ची टोर्च, किवा  बाल्कनी मध्ये दिवा लाऊन एक मोठी रोशनी (जागरूकता) महाशक्ती तयार करा.
  • आणि दाखुउन द्यायचे आहे कि आम्ही एक आहोत आणि आम्ही या कोरोना ला नक्कीच हरवणार आहे.
  • यामध्ये काही अटी सुद्धा आहेत यामध्ये तुम्ही एकत्र यायचे नाही घरात बसूनच हे करायचे आहे social distance मोडायचे नाही आणि गल्ली मध्ये एकत्र येऊ नये यासाठी मला पाठिबा द्या.
  • social distancing राखत असताना, कोविड -१९ च्या विरूद्ध आपला लढा दर्शविण्यासाठी लोकांना 5 एप्रिल 2020 रोजी रविवार रात्री 9 वाजता दिवा, टॉर्च, मेणबत्त्या घेऊन किंवा मोबाईल फोनच्या फ्लॅशलाइट्स वापरण्यास सांगण्यात आले आहे. 
  • पीएम मोदींनी लोकांना घराघरातच राहावे आणि गट तयार करू नका असे आवाहन केले आहे
  •  चला या माझ्याबर आणि साथ येऊन कोरोनाची चैन तोडून विजयी मिळूद्या.  POSVITIVITY|UNITY|OPTIMITY दाखउन द्यायची आहे.


तुमचा प्रतिसाद

आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.


हे पण वाचा -:


0/Post a Comment/Comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post