शिवाजी महाराज: शिवगर्जना घोषणा मराठी मध्ये | Shivgarjana in Marathi

Shivgarjana in Marathi If you like Shivgarjana in Marathi writing then this is the right place for Shivgarjana in Marathi mp3 download, shiv Ghoshna lyrics in Marathi, Shivgarjana in Marathi written|shivgarjana written|shivaji Maharaj Ghoshna lyrics in Marathi font|"Shivaji Maharaj Ghoshna lyrics pdf" and Sambhaji Maharaj Garjana lyrics.

  शिवगर्जना घोषणा मराठी
  शिवगर्जना घोषणा मराठी


  Shivgarjana in Marathi Lyrics


  इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|
  इन्द्र जिमि जृंभ पर ...पवन बारि बाह पर, संभु रति नाह परज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है|
  इन्द्र जिमि जृंभ पर ...दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है|
  इन्द्र जिमि जृंभ पर ...तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है
  इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|

   शिवगर्जना घोषणा मराठी मध्ये अर्थ 
  Shivgarjana in Marathi
  Shivgarjana in Marathi


  "इंद्र जिमि जम्भ पर" - जसा इंद्र जम्भासुरावर (माजलेल्या हथ्थी रूपात),
  "बाड़व सुअम्ब पर" - जस वादळ आकाशावर
  "रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं" - जसा राम माझलेल्या दिड शहाण्या रावाणावर  "पौन बरिवाह पर" - जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
  "संभु रतिनाह पर" - जसा शंभू  रतीच्या पतीवर (मदनावर)
  "ज्यो सहसबाह पर रामद्विजराज हैं" - जसा परशुराम सहस्त्र  क्षत्रियांवर  


  Shivgarjana in Marathi
  Shivgarjana in Marathi Lyrics


  "दावा द्रुम दंड पर" - जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
  "चीता मृग झुंड पर" - जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,
  "भूषण वितुंड पर जैसे भृघराज हैं" - जश्या  भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो  Shivgarjana in Marathi writing
   Shivgarjana in Marathi writing

  "तेज तमअंस पर" - जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,
  "कान्ह जिमि कंस पर" - कृष्ण कंसाचा नाश करतो,


  Shivaji Maharaj Ghoshna lyrics
  Shivaji Maharaj Ghoshna lyrics


  "त्योम म्ल्लेंछ बंस पर  सेर सिवराज हैं" - तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी
  (मोघल, आदिलशाह, निजामशाह, सिद्धि, हब्शी, पोर्तुगीज) यांचा नाश करणारा
  वाघ आहेस.  'Shivgarjana in Marathi'|Shivgarjana in Marathi writing|Shivgarjana in Marathi mp3 download, shiv Ghoshna lyrics in Marathi, Shivgarjana in written Marathi |shivgarjana wrote |shivaji Maharaj Ghoshna lyrics in Marathi font|"Shivaji Maharaj Ghoshna lyrics pdf" and Sambhaji Maharaj Garjana lyrics.


  शिवाजी महाराजांच्या जय घोषणा/शिवाजी महाराज घोषणा मधील शब्दांचा अर्थ|शिवाजी महाराज घोषवाक्य


  Shivgarjana in Marathi Writing


  आस्ते कदम
  आस्ते कदम
  आस्ते कदम
  महाराsssssज
  गडपती
  गजअश्वपती
  भूपती
  प्रजापती
  सुवर्णरत्नश्रीपती
  अष्टवधानजागृत
  अष्टप्रधानवेष्टित
  न्यायालंकारमंडित
  शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
  राजनितिधुरंधर
  प्रौढप्रतापपुरंदर
  क्षत्रियकुलावतंस
  सिंहासनाधिश्वर
  महाराजाधिराज
  राजाशिवछत्रपती
  महाराजांचा विजय असो.

  शिवाजी महाराज गारद, शिवाजी महाराज घोषवाक्य, शिवाजी महाराज राज्याभिषेक घोषणा, शिवगर्जना घोषणा lyrics, शिवगर्जना घोषणा मराठी, छत्रपती शिवाजी महाराज घोषणा, शिवाजी महाराज घोषणा मराठी, शिवाजी महाराज ललकारी  गारद म्हणजे नेमकं काय ?

  महाराज्यांच्या दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा दिली जात होती तिला आपण मराठीत “गारद” म्हणतो. गारदेला संस्कृतमध्ये 'अल्काब" असे म्हणतात.

   शिवगर्जना मराठी घोषणा 

  गडपती – राज्यातील सर्व गडांवर ज्यांचे राज्य आहे असा तो राजा-महाराज.

  गजअश्वपती – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असा महाराज.

  भूपती प्रजापती – राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असा महाराज म्हणजेच भूपती प्रजापती.

  सुवर्णरत्न श्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सोने यावर ज्यांचे मालकी आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते.)


  अष्टावधानजागृत – आठ ही दिशांवर लक्ष असणारे जगाचे महाराज.

  अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.

  न्यायालंकारमंडीत – सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.

  शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या पारंगत असलेले महाराज.

  राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्या प्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज.

  प्रौढप्रतापपुरंदरमोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.

  क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज.

  सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव असतो तसेच ३२ मण सुवर्ण सिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.

  महाराजाधिराज – साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.

  राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.


  CONCLUSION

  आपण ही सर्व वरती पहिले आहे "Shivgarjana in Marathi"|shivaji Maharaj Ghoshna lyrics in Marathi font|Shivgarjana in writing Marathi |Shivgarjana in mp3 download Marathi, shiv Ghoshna lyrics in Marathi, Shivgarjana in written Marathi |shivgarjana wrote |"Shivaji Maharaj Ghoshna lyrics pdf" and Sambhaji Maharaj Garjana lyrics.


  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या