संचार बंदी म्हणजे काय? महाराष्ट्र लॉकडाऊन! Coronavirus : जमावबंदी लागू

Sanchar Bandi in Pune If you like Sancharbandi in Marathi then this is the right place for SancharBandi information in Marathi. Sanchar Jamavbandi information in Marathi पुण्यातील व मुंबई मधील संचार बंदी ची  माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्ही मराठीत संचारबंदी म्हणजे काय बद्दल माहिती घेऊन आलो आहे. 


  What is Sanchar Bandi in Marathi

  sancharbandi in marathi maharashtra
  Sanchar Bandi in Marathi

  ⚡महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. 🚫त्यामुळे पाचपेक्षा अधिक जण सार्वजनिक ठिकाणी फिरु शकणार नाहीत. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या गुणकाराने वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.


  संचारबंदी म्हणजे काय? :- थोडक्यात सांगयचे म्हणजे कलम १४४ अमलात आणला जातो जेव्हा आपल्याला काही धोका असतो तो धोका वाचवण्यासाठी शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा कलम लागू केला जातो.

  लॉकडाऊन म्हणजे काय? :-  १८९३ मध्ये महामारीचा कायदा अस्तित्वात आला होता. या अंतर्गत जिल्हाधिकारी आणि वैदिकीय अधिकारी यांना आपल्या परिसरात लॉकडाऊन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

  • महाराष्ट्र सरकारने आजपासून ते 31 मार्च पर्यंत राज्यभर कलम 144 लागू केला आहे.
  • 5 पेक्षा जास्त लोक रस्त्यावर जमू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
  • असे लोग आढळल्यास त्यांच्यावर कारवाही केली जाईल. 
  • CM उद्धव ठाकरे म्हणाले की, 31 मार्चपर्यंत भारता बाहेरील कोणतेच हवाई जहाज मुंबईमध्ये उड्डाण करण्याची परवानगी नाही संपूर्ण लोकडाऊन असेल.
  • त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नाईलाजाने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
  • 🦠कोरोना व्हायरसच्या संवेदनशील टप्प्यात आपण आहोत.  "Maharashtra Lockdown Coronavirus"
  • त्यामुळे लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बस सेवा बंद करण्यात आली आहे.
  • ▪लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. 
  • तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.


  संचार बंदी मराठी व जमावबंदी | हायलाइट्स १४४ कलम


  पुण्यामध्ये तुळशीबाग व तेथील व्यापारी, नायडू हॉस्पिटल  व त्याशेजारील परिसर व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला आहे. पुण्यामधील सर्व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश सर्वाना मिळाले आहेत. Sanchar Bandi in Pune  Coronavirus Update in Marathi - 25 March 2020: 📌भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या (Coronavirus Count in Marathi) 512 आहे,

   मृत्यूंची संख्या - 9 आहे.  446 मधून 40 लोक यातून सुटले आहेत. तर शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये ही संख्या मागील  दोन दिवसात वाढली आहे. पाकिस्तानमध्ये  800 रूग्ण आढळून आले आहेत.


  Sanchar Bandi | Jamavbandi in Marathi


  संचारबंदी म्हणजे काय? :- थोडक्यात सांगयचे म्हणजे कलम १४४ अमलात आणला जातो जेव्हा आपल्याला काही धोका असतो तो धोका वाचवण्यासाठी शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा कलम लागू केला जातो.

  लॉकडाऊन म्हणजे काय? :-  १८९३ मध्ये महामारीचा कायदा अस्तित्वात आला होता. या अंतर्गत जिल्हाधिकारी आणि वैदिकीय अधिकारी यांना आपल्या परिसरात लॉकडाऊन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.


  LockDown City 
  Maharashtra
  Sanchar Bandi List
  Amravati
  Yes
  Beed
  Buldhana
  Dhule
  Gondia
  Jalgaon
  Kolhapur
  Mumbai city
  Nagpur
  Nandurbar
  Osmanabad
  Parbhani
  Raigad
  Sangli
  Sindhudrug
  Thane
  Washim
  Yavatmal
  Akola
  Aurangabad
  Bandra
  Chandrapur
  Gadchiroli
  Hingoli
  Jalna
  Latur
  Mumbai suburban
  Nanded
  Osamanabad
  Parbhani
  Raigarh
  Sangli
  Nashik
  Palghar
  Pune
  Ratnagiri
  Satara
  Solapur
  Wardha
  संचार बंदी म्हणजे कलम १४४ लावला आहे परंतु पूर्ण संचार बंदी लावण्यात येणार नाही. त्यामध्ये काही बंधने असतील असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

  ⚡महाराष्ट्र  मध्ये मुंबईत व पुणे मध्ये कोराना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने sanchar bandi in marathi महाराष्ट्र पोलिसांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

  कोरोनाच्या जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं. "Sancharbandi in Marathi"


  हे पण वाचा :- Kalam 144 in Marathi Information


  💫कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन मुंबई व पुणे  पोलिसांनी मुंबईकरांना व पुणेकरांना केलं आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं.


  आजार होऊ नये किवा सगळीकडे पसरू नये म्हणून सरकारने संचारबंदी सुरु केली आहे.  Sanchar Bandi | Jamavbandi in Maharashtra Lockdown  पुण्यामध्ये तुळशीबाग व तेथील व्यापारी, नायडू हॉस्पिटल  व त्याशेजारील परिसर व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला आहे. पुण्यामधील सर्व गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश सर्वाना मिळाले आहेत. Sancharbandi in Marathi


  ▪मुंबईत व पुणे मध्ये कोरोनाचे १६ रुग्ण आढळल्याने राज्यसरकारने मुंबईतील व पुण्यातील  काही ठिकाणे बंद  आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि ज्यांना यापूर्वी परवानगी दिली आहे, त्यांची परवानगी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. "Sanchar Bandi in Pune"
  Post a Comment

  0 Comments