प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020 | PMGKY Garib Kalyan Yojana Maharashtra

  PMGKY( Pradhan Mantri Garib Kalyan Yojana Maharashtra) Garib Kalyan Yojana Maharashtra If you like garb  Kalyan Yojana Marathi then this right place for you I am here providing प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2020 information in Marathi. कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी गरिबांना मदत म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.  Pradhan Mantri Garib Kalyan Yojana Maharashtra
  Pradhan Mantri Garib Kalyan Yojana Maharashtra


  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत 2020


  NEW UPDATE - मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की कोरोनाव्हायरस च्या सुत्केतून मुक्त होण्यसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1.7 लाख कोटी रुपयांची पंतप्रधान गरीब कल्याण योजना ची घोषणा केली. लवकरच आता लाभार्थ्यांना 3 महिन्यांसाठी मोफत रेशन मिळेल.


  ➢ कोविड -१९ ची लढाई करणाऱ्या प्रत्येक आरोग्य कार्माचारास रु. 50 लाखाचा विमा संरक्षण
  विमा योजनेंतर्गत प्रदान केले आहे.

  ➢ 80 कोटी गरीब लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो पसंतीच्या डाळी मिळतील
  पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा विनामूल्य.

  ➢ २० कोटी महिला जन धन खातेदारांना पुढील तीन महिन्यात 500 रुपये मिळणार आहेत

  ➢ १३.६२ कोटीं कुटुंबे यांना फायदा होण्यासाठी मनरेगाच्या वेतनात दिवसाला २०२ रुपये वाढ झाली आहे.

  ➢ गरीब अपंग, ३ कोटी ज्येष्ठ नागरिक, गरीब विधवा यांच्यात १००० रुपये मिळणार आहेत.


  ➢ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान योजना अंतर्गत 2 हजार रुपयाचा हफ्ता मिळेल. एकूण 7 कोटी शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे.

  ➢ बचत गटांसाठी:

  • 63 लाख बचत गटामार्फत आयोजित महिला 6.85 कोटी कुटुंबांना मदत करतात.
  • कर्जाची मर्यादा 10 रुपयांवरून 20 लाखांपर्यंत वाढविण्यात येईल.

  ➢ गॅस सिलिंडर:

  • पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत 8 कोटी गरीब कुटुंबाना गॅस सिलिंडर विनामूल्य देण्यात येणार आहेत
  • पुढील तीन महिन्यां पर्यंत हि योजना लागू असेल.

  ➢ सर्व सरकारी आरोग्य केंद्रे, निरोगी पणाची केंद्रे आणि तसेच राज्यातील रुग्णालये या योजनेंतर्गत येतील, सुमारे 22 लाख आरोग्य कर्मचा्यांना या साथीच्या रोगाचा लढा देण्यासाठी विमा संरक्षण देण्यात येईल.  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना | PM Garib Kalyan Yojana 2020, 3 महिने रेशन, रजिस्ट्रेशन आवश्यक नाही


  कोरोना वायरस च्या वाढत्या प्रसारामुळे एक चांगली बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील गरीब जनतेला एक नवीन योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana Maharashtra) असे या योजनेचे नाव आहे | कोरोनाव्हायरसमुळे हि योजना अमलात आणली असून या योजनेला नवीन स्वरूप देण्यात आले आहे. त्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असेही म्हटले जात आहे.

  आपल्याला माहितच असेल की देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे, या लॉक डाऊन काळात लोकांची अन्नाची खूप मोठी चिंता होती. लोक त्यांच्या घरात राहून सरकारला पूर्ण पणे पाठिंबा देत आहेत रेशन मिळण्यासाठी लोकांना घराबाहेर पडावे लागत आहे. देशातील गरीब लोक, जे कठीण काळात जगतात, त्यांच्यासाठी ही वेळ अधिक भयंकर आहे कारण लॉकडाऊनमुळे उत्पन्न मिळणे अवघड आहे. त्यावेळी लोक सरकारची वाट पाहत होते म्हणून सरकारने आता हि सर्व धोरणे लक्ष्यात घेऊन हि योजना सुरु केली आपण याची थोडक्यात माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत.


  या कठीण काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार काहीतरी मोठी घोषणा करेल अशी प्रत्येकाची  अपेक्षा होती. 26 मार्च 2020 रोजी गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजने सह काही महत्त्वाच्या सुद्धा घोषणा केल्या. चला आपण त्या मराठी मध्ये जाणून घेऊया.


  Pradhan Mantri PM Garib Kalyan Anna Yojana 2020 | प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महाराष्ट्र


  गरीब कल्याण योजना काय आहे?

  कोरोना ने आपल्या संपूर्ण पृथीवर साथ पसरविली आहे. ज्या क्षणी सामान्य जनता असहाय्य आहे, हेच आपले सरकार जनतेच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब कल्याण अन्न योजना भारत सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे उद्दीष्ट म्हणजे देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला अनुदानासह रेशन देणे जेणेकरून उपाशी राहू नये असा दृष्टीकोन शासनाचा आहे.


  खाली दिलेल्या video मध्ये तुम्ही पाहू शकता कि कोणत्या कोणत्या घोषणा झाल्या आहेत ते.
  गरीब कल्याण योजना 2020 कोरोनाशी लढण्यासाठी PM Modi Garib Kalyan Scheme

  अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रेस मध्ये सांगत होते की आम्ही कोणालाही उपाशी राहू देणार नाही आणि सरकार या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांची विशेष काळजी घेईल. ते म्हणाले की, सरकार फक्त खाणे पिणेच देणार नाही, तर गरिबांना आर्थिक मदत मिळू शकेल याची खबरदारी केंद्र सरकार घेईल.


  LIST OF ALL STATE IN Garib Kalyan Yojana -:


  STATE
  CAPITAL
  Andra Pradesh
  Hyderabad, Amaravati
  Arunachal Pradesh
  Itanagar
  Assam
  Dispur
  Bihar
  Patna
  Chhattisgarh
  Raipur
  Goa
  Panaji
  Gujarat
  Gandhinagar
  Haryana
  Chandigarh
  Himachal Pradesh
  Shimla
  Jammu and Kashmir
  Srinagar and Jammu
  Jharkhand
  Ranchi
  Karnataka
  Bangalore
  Kerala
  Thiruvananthapuram
  Madya Pradesh
  Bhopal
  Maharashtra
  Mumbai
  Manipur
  Imphal
  Meghalaya
  Shillong
  Mizoram
  Aizawa
  Nagaland
  Kohima
  Orissa
  Bhubaneshwar
  Punjab
  Chandigarh
  Rajasthan
  Jaipur
  Sikkim
  Gangtok
  Tamil Nadu
  Chennai
  Telangana
  Hyderabad
  Tripura
  Agartala
  Uttaranchal
  Dehradun
  Uttar Pradesh
  Lucknow
  West Bengal
  Kolkata


  Union Territories


  Capital
  Andaman and the Nicobar Islands
  Port Blair
  Chandigarh
  Chandigarh
  Dadar and Nagar Haveli
  Silvassa
  Daman and Diu
  Daman
  Delhi
  Delhi
  Lakshadeep
  Kavaratti
  Pondicherry
  Pondicherry


  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना चे महत्त्वाचे मुद्दे :

  • या योजनेच्या माध्यमातून देशातील व राज्यातील सर्व गरिबांना पैसे आणि अन्न दोन्ही गोष्टींची मदत होईल.
  • पुढील तीन महिने ही योजना चालविली जाईल.
  • तुम्हाला माहित असेल जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील त्यांना सरकार आधीच 5 किलो गहू / तांदूळ पुरवते. या योजनेंतर्गत आता २०२० मध्ये प्रत्येक लाभार्थी गरीब व्यक्तीला दरमहा 5kg किलो गहू / तांदूळ (पुढील तीन महिन्यांसाठी) अजून मिळणार असून त्याचबरोबर प्रत्येक गरीब कुटुंबाला 1 किलो डाळ सुद्धा देण्यात येईल.
  • थेट शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यात पैसे जमा केले जातील'


  "प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना वर हे जाणून घ्या | PM Garib Kalyan Yojana 2020 अंतर्गत ३ महिने रेशन मिळणार, रजिस्ट्रेशन आवश्यक नाही”  • कोरोनाच्या मुळे जे रुग्ण आहेत त्या लोकांना 50 लाखांचा जीवन विमा देण्यात येईल.
  • अर्थमंत्र्यांनी शेतकरी, कामगार, विधवा महिला, गरीब, अपंग व पेन्शनधारक, जन धन योजना, उज्ज्वलाचे लाभार्थी, बचत गटातील महिला, संघटित क्षेत्रातील कामगार आणि बांधकामात ई. विभागात काम करणाऱ्या लोकांना घोषणा केल्या.
  • वृद्ध, दिव्यांग आणि विधवांना तीन महिन्यांसाठी दोन हप्त्यांमध्ये एक हजार रुपये मिळतील. याचा फायदा तीन कोटी लोकांना होईल.
  • उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत gas सिलिंडर देण्यात येणार आहेत. याचा फायदा सुमारे आठ कोटी लाभार्थ्यांना होईल.
  • महिला जन धन योजना अतर्गत खाते धारकांना 3 महिन्यांकरिता दरमहा 500 रुपये रक्कम दिली जाईल. सुमारे 20 कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे.  तुमचा प्रतिसाद

  आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

  आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.  हे पण वाचा -:


  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या