(ट्रॅक्टर व इतर औजारे) कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र 2020 | Tractor Subsidy Online

Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra
Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2020
  Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2020 If you like Krushi Vibhag Subsidy Maharashtra |Krishi yojana in Marathi 2020 and Tractor Subsidy Online Form Maharashtraकृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र २०२० तुम्हाला कृषी विभाग अनुदान महाराष्ट्र | कृषी योजना मराठी २०२० आणि ट्रॅक्टर सबसिडी ऑनलाईन फॉर्म महाराष्ट्र या सर्व विषयांची माहिती आपण येथे पाहणार आहोत.


  Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2020  आपण पाहताच आहोत दिवसेंदिवस शेती करणार्यांची संख्या कमी होत चालली आहे, मजुरी वरील होणाऱ्या खर्चामुळे शेतीची कामे वेळेवर सुद्धा होत नाहीत. पिकांच्या उत्पादनाचा खर्च वाढतो आहे. यामुळे शेतकऱ्याकडे स्वतचे अवजारे आणि यंत्रे महत्त्वाचे आहे. शेतकरी, उत्पादक संघ व सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना अवजारे व उपकरणे अनुदानावर (Subsidy Online) उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र [Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2020] (ट्रॅक्टर व इतर औजारे) हि योजना अस्तित्वात २०१५-१६ पासून आणली आहे. या योजनेतून शेतकऱ्याला पूर्ण पणे मदत शासन करेल.  Name of the Scheme

  Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2020 (Tractor Subsidy Online)

  Article

  Tractor Subsidy Online

  Scheme Type

  Krushi  Agri Scheme

  State

  Maharashtra

  Launched in

  2015-16

  Concerned Authority

  Government Of Maharashtra

  Beneficiaries

  Farmers

  Agricultural mechanization

  Tractors and other components

  Area of crop

  At Least 0.40 hectares

  Official Website

  http://krishi.maharashtra.gov.in
  Beneficiary Selection Criteria Krushi Vibhag Subsidy Maharashtra 


  1) लाभार्थींच्या नावावर शेती असावी.
  2) संबंधित लाभार्थीं पिकाचे क्षेत्र कमीत कमी 0.40 हेक्टर असावे.
  3) अनुसूचित जाती (16 टक्के), अनुसूचित जमाती (8 टक्के) आदिवासी महिला (30 टक्के) आणि लहान शेतकरी इत्यादींना जास्त प्राधन्य देण्यात येईल.
  4) जे अनुदान दिले जाईल ते वगळता अवजारे/ उपकरणांच्या किमतीच्या उर्वरित 50 टक्के खर्च हा लाभार्थी किवा त्यांच्या गटांनी स्वतः केला पाहिजे.
  5) सदरची अवजारे किंवा उपकरणे चालू असावीत त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासंदर्भात आवश्‍यक तो करारनामा संबंधित लाभार्थी/ गट/ संघ यांनी 100 रुपयांच्या स्टॅंप पेपरवर करून त्यांची हमी घेण्यात यावी.  Documents Required For Krishi Yantrikikaran Yojana in Marathi 2020  Objective Of Tractor Subsidy Online Form Maharashtra


  1) शेतीची कामे वेळेवर तसेच शेतीच्या कामांचा वेळ वाचविणे/खर्च कमी करणे. 
  2) शेतीच्या उपकरणास चालना देणे. 
  3) पिकांची उत्पादकता/गुणवत्ता वाढवणे. 
  4) पिकांच्या उत्पादन खर्च कमी करणे.
  5) अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा यांना - (50%) इतर लाभार्थी याना 40%. 
  6) ट्रक्टर साठी - 125000/-


  कृषी यांत्रिकीकरण योजना ट्रॅक्टर व इतर औजारे अनुदान


  • पॉवर टिलर (40%) - 8 HP पेक्षा जास्त - 85000/- , 8 HP पेक्षा कमी - 65000/-
  • स्वयंचलित अवजारे - बाइन्डर (4 व्हील) - 250000/-, रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/- रीपर - 75000/-, पॉवर वीडर (5 HP पेक्षा जास्त) - 63000/-, पॉवर वीडर (2 HP ते 5 HP) - 35000/-, पॉवर वीडर (2 HP पेक्षा कमी ) - 25000/- 
  • पॉवर टिलर (50%) - 8 HP पेक्षा जास्त - 70000/- , 8 HP पेक्षा कमी - 50000/-
  • स्वयंचलित अवजारे - बाइन्डर (4 व्हील) - 200000/-, रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/- रीपर - 60000/-, पॉवर वीडर (5 HP पेक्षा जास्त) - 50000/-, पॉवर वीडर (2 HP ते 5 HP) - 30000/-, पॉवर वीडर (2 HP पेक्षा कमी ) - 20000/-
  • अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (60 टक्के)- मिनी दाल मिल-150000/-, मिनी राईस मिल- 240000/-
  • इतर लाभार्थी याना 50 टक्के - मिनी दाल मिल-125000/-, मिनी राईस मिल- 200000/-

  वरती या विषयावर Krushi Yantrikikaran Yojana 2020 Maharashtra Krushi Vibhag Subsidy Maharashtra |Krishi yojana in Marathi 2020 and Tractor Subsidy Online Form Maharashtra माहिती दिली आहे.

  FOR MORE INFORMATION or HELP


  अर्ज कुठे करावा - तालुका कृषि  अधिकारी
  संपर्क - 020- 25534860 
  महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, 
  साखर संकुल, शिवाजी नगर, पुणे

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या