[हिस्ट्री] गुढी पाडवा स्टोरी मराठीत | Real History of Gudi Padwa in Marathi

Real History of Gudi Padwa in Marathi
Gudi Padwa Story in Marathi 


Gudi Padwa Story in Marathi if you like Why Gudi Padwa is Celebrated in Marathi and Real History of Gudi Padwa in Marathi गुढी पाडवा मराठी मधील स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर गुढी पाडवा मराठीत का साजरा केला जातो आणि मराठीतील गुढी पाडव्याचा वास्तविक इतिहास काय आहे ते आपण खाली लेख मध्ये पाहणार आहोत.  गुढी पाडवा हा एक भारतातील मोठा सण आहे तो हिंदू कॅलेंडर प्रमाणे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसात प्रमुख ग्रंथामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात, तसेच व्यवसाय सुरु करणे, नवीन उपक्रम सुरु करने, सोन नाणे खरेदी करणे यासाठी खास दिवस मानला जातो. सर्व दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असते.


  Gudi Padwa Story in Marathi


  श्री. राम जेव्हा रावणावर विजय मिळवून ते जेव्हा अयोध्येत आले त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला लोकांनी गुढ्या उभारून गुढी पाडवा साजरा केला, अशी पारंपरिक प्रथा आहे.


  ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः
  समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे ||

  ततो हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास्ते गृहे गृहे
  ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम् आससाद् पितुर्गृहम् ||

  हे वाल्मिकी यांनी लिहलेले रामायण यातील हे काही वाक्य आहेत. यामध्ये गुढी असे कुठेही म्हटले नाही फक्त पताका हाच शब्द वापरलेला आहे. पताका याच शब्दाला नंतर गुढी पाडवा म्हंटले गेले आहे.

  गुढी पाडवा
  स्टोरी
  आरंभ
  रामायण/महाभारत
  वाल्मिकी
  रामायण ग्रंथ
  ऋतू
  वसंत
  हिंदू कॅलेंडर
  हिंदू संकृती
  संभाजी महाराज
  विधान नाही  कोणतेच असे वाक्य भेटले नाही कि संभाजी महाराजांच्या मृत्यूवर “गुढीपाडवा” सुरू झाला, असे कोणतेही विधान नाही ...   हे पण वाचा - 
  Gudi Padwa Puja Vidhi in Marathi Language
            Gudi Padwa Wishes 2020 in Marathi  Real History of Gudi Padwa in Marathi


  तेलुगू भाषेमध्ये गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड' व 'तोरण' असा होतो आणि हिंदी भाषेमध्ये कुडी या शब्दाचा अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. जुन्या मराठीतीत लाकूड (बांबू/काठी) ने बनवलेले घर, त्यामुळे हा शब्द महारष्ट्रात आणि आंध्रप्रदेशात गुढी शब्दाचा जास्त वापर असतो. 


  • गुढी पाडव्याच्या दिवशी पाण्याचे वाटप दान करावे हे खूप शुभ मानले जाते.
  • गुढी पाडव्याला काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्या जातात. 
  • रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे.
  • गुढी पाडव्याच्या निमित्ताने हिंदू संकृती दाखविणाऱ्या मिरवणुका सुधा काढल्या जातात. 
  • महिला, पुरुष, लहान मुले सर्व पारंपारिक पोशाखांत या मिरवणुकीत सहभागी असतात.  CONCLUSION

  कोणतेच असे वाक्य भेटले नाही कि संभाजी महाराजांच्या मृत्यूवर “गुढीपाडवा” सुरू झाला, असे कोणतेही विधान नाही ... वरती तुम्ही gudi Padwa Story in Marathi}Why Gudi Padwa is Celebrated in Marathi:Real History of Gudi Padwa in Marathi या सर्व विषयांची माहिती पहिली.  Post a Comment

  0 Comments