covid19mhpolice.in E Pass Registration

E Pass Maharashtra Online Registration | Registration of E Pass Maharashtra | Online Registration E Pass Maharashtra | covid19.mhpolice.in/registration | covid19mhpolice.in | covid 19.mahapolice.in


Covid19 (Coronavirus) E Pass Registration Online Maharashtra -:  महाराष्ट्र पोलीसांद्वारे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था  / लोकांसाठी ई पासेसची सुविधा ऑनलाईन सुरु केली आहे. नवीन पास साठी अर्ज प्रोसेस / Apply for New Pass कसा काढावा आपण येथे पाहणार आहोत.   Covid 19 MH Police in Registration

  How to Registration of E Pass Maharashtra Police -: करोना वायरस मुळे सर्व जगात खळबळ झाली आहे आणि त्या निमिताने महाराष्ट्र सरकारने  सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन website ओपन केली आहे त्याचे नाव covid19.mhpolice.in (covid19mhpolice .in) असे आहे. 


  E Pass Maharashtra Online Registration
  E Pass Maharashtra Online Registration


  Documents Of "Online Registration covid19mhpolice.in e pass   Maharashtra"


  • Valid Organization Document OR
  • Medical Report OR 
  • Company ID etc

  Important for the Feeling form of 'COVID 19 MH Police in registration Online' 


  • फोटो ची साईझ ही २०० Kb 
  • संबंधित कागदपत्रा ची साईझ ५०० Kb पेक्षा जास्त नसावी.  पोर्टलचे नाव


  COVID 19- महाराष्ट्र पोलीस

  राज्य

  महाराष्ट्र

  लाँच केले

  राज्य सरकार

  अर्ज

  ऑनलाईन

  सेवा

  अत्यावश्यक सेवा

  वेबसाईट

  https://covid19.mhpolice.in/registration

  covid19mhpolice.in E-Pass Online Registration Steps


  covid19.mhpolice
  covid19mhpolice e pass


  covid19 mhpolice .in e pass maharashtra -: आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे हे सांगितले आहे तर ज्यांना ई पास ची सुविधा हवी असेल त्या गरजू वैक्तीना लवकरात लवकर share करा.  DOWNLOAD CERTIFICATE HERE AND FILLL THE FORM

  Medical Certificate E Pass Download Here

  Migrant Workers Certificate E Pass Download Here  Follow the given Below Steps For "COVID 19.mahapolice":-


  Step 2: प्रथम तुम्हाला या website वर जावे लागले - https://covid19.mhpolice.in/


  Registration of E Pass Maharashtra
  Registration of E Pass Maharashtra  Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपले नाव, जिल्हा / पोलीस आयुक्तालय, अत्यावश्यक सेवा प्रकार (तुम्ही पुरवणार्या अत्यावश्यक सेवा).

  Step 3: सदर अर्ज हा English मध्येच भरावा, अत्यावश्यक सेवा देण्याराची माहिती बरोबर भरा.
  Step 4: तुम्हाला सर्व प्रथम जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे का नाही ते Choose करून सबमिट करा.
  Step 5:  आता तुम्हाला हि सर्व माहिती भरावी लागेल ती पुढीलप्रमाणे - तुमच्या शेजारचे police आयुक्तालय, वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल.
  Step 6: तसेच तारीख (कधी पासून कधी पर्यंत पास हवा आहे), अत्यावश्यक सेवा कारण / उददेश, पत्ता आणि फोटो व कागदपत्रे जोडा. (Medial Certificate and Addhar Card Mandatory) आधार कार्ड आणि मेडिकल certificate आवश्यक आहे नाहीतर फॉर्म reject होईल.
  Step 7: सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  Step 8: अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.
  Step 9: संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता. ते पुढीलप्रमाणे-


  • वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.
  • प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
  • वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  • अधिकृतते शिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
  • पास डाउनलोड करण्यासाठी व अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी / Download Pass


  WATCH VIDEO BEFORE APPLY
  Check Status OF covid19mahapolice.in | COVID 19 MH Police in registration


  How to Check Status Of E Pass Online Registration Maharashtra -: तुम्हाला टोकन क्रमांक मिळाल्यानंतर तुम्ही ई पास ची स्तिथी जाऊन घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करा.


  covid 19 e pass Maharashtra covid19.mhpolice.in
  covid19.mhpolice.in

  Step 1: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.  अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी लिंक - https://covid19.mhpolice.in/status

   Step 2: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
   Step 3: आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.


   covid 19 e pass Maharashtra | Maharashtra police e pass | Lockdown Covid 19.mahapolice|COVID 19 MH Police in registration | covid19mhpolice .in

   99/Post a Comment/Comments

   ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

   1. जास्तीत जास्त ५ दिवसामध्ये covid19.mhpolice.in तुम्हाला ई पास मिळेल

    ReplyDelete
   2. भाई ऑनलाईन website है registration kabhi भी kar sakte hai

    ReplyDelete
   3. किमान ५ दिवस लागतात e pass covi19mhpolice la

    ReplyDelete
   4. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का?

    ReplyDelete
   5. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का?

    ReplyDelete
   6. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का?

    ReplyDelete
   7. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का?

    ReplyDelete
   8. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का?

    ReplyDelete
   9. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का?

    ReplyDelete
   10. अक्षय सर नमस्कार, तुम्हाला दोन पास घ्यायची काही गरजच नाही तुम्ही पोलिस याना तुमचा प्रॉब्लेम सांगा व पास दाखवा ते सोडतील तुम्हाला बिनधास्त रहा.

    ReplyDelete
   11. मी माझ्या आईच्या नावाने ई पास काढला आहे. टू व्हीलर घेवून मी आईची औषधे आणण्पायासाठी लशेत गुहागर ते कोल्हापूर असा प्रवास करणार आहे.

    ReplyDelete
   12. ई-पास करिता कागदपत्र जोडले जात नसतील तर काय करावे?

    ReplyDelete
   13. E pass la documents compulsory आहेत ते कसल्याही परिस्थिती मध्ये जोडावेत अथवा फॉर्म reject होतो

    ReplyDelete
   14. Sir, District Commisionorate madhe Nasik district cha option nahi ahe list madhe.

    Please help.
    9028806278

    ReplyDelete
   15. Amit Bharati- Nashik chya javal cha विभाग निवडा

    ReplyDelete
   16. सुनेची जर डिलिव्हरी असेल तर तुम्हाला पास चि गरजच नाही तुम्ही पोलिस याना sanaga तुमची अडचण आणि ये जा करायची असेल तर हॉस्पिटल चि पावती दाखवा तुम्हाला कोणी नाही अडून शकत

    ReplyDelete
   17. Hello mam tumch बरोबर aahe pan हि ek procedure aahe tumche sarv verification houn tumhala pass online मिळेल तुम्ही तोपर्यंत हॉस्पिटल madhil letter दाखवून जाऊ शकता

    ReplyDelete
   18. सर मला टोकन नंबर आला आहे पन स्टेटस ऐरोर येतोय

    ReplyDelete
   19. Token number aala asel aani error yet asel tar wait kara

    ReplyDelete
   20. mumbai city or Suburban option yet nahi tya sathi kay karayche?

    ReplyDelete
   21. Tyani physically jaun permissions ghyachi ज्यांच्या पोलीस स्टेशन che nav nasel tar

    ReplyDelete
   22. sir my token no iS PAL04052036011773 YOU HAVE rejected the application saying show your offical id card and no need for pass.

    we showed the id card but still they are telling to show the e pass. so what to do.

    ReplyDelete
   23. Gujrat ka nahi hota only Maharashtra e pass local

    ReplyDelete
   24. मुंबई City साठी लोकल पोलीस yana bheta आणि physical e pass ghya

    ReplyDelete
    Replies
    1. Malad kurar village police station vr gelo hoto , tikde nahi det physical pass
     Naigoan east la ghari jayche ahe.

     Delete
   25. token no iS PAL04052036011773 please apply again and provide to the government best proof

    ReplyDelete
   26. HINO4162001011554 जर तुम्ही तुमची योग्य माहिती अपलोड केली असेल तर सरकार तुमची प्रोसेस नक्की करेल

    ReplyDelete
   27. covid19mhpolice - This website not for कर्नाटक

    ReplyDelete
   28. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
   29. नमस्कार प्रशांत सर
    तुम्ही Apply करू शकता
    फक्त सगळे document अपलोड करा
    Keep it up for your work

    ReplyDelete
   30. जिल्हा / पोलीस आयुक्तालय ya option madhe Pune option nahi.
    Pune madhe rahnaryansathi hi website nahiy ka?

    ReplyDelete
   31. mi pass sathi kal application kel pass aaj 2/4/2020 la ratri 8.30 la download zala. topn fkt 2/4/2020 sathich valid aahe. atta hospital la jau shakat nahi. uday 3/4/2020 la pravas krun chalel ka

    ReplyDelete
   32. Pune Gramin Satgi link - covid19kalyani.co.in

    ReplyDelete
   33. जितेंद्र सर तुम्ही पुन्हा Apply करा काही कारणास्तव Government कमी kalavadhicha pass det aahe

    ReplyDelete
   34. नमस्कार सर! सर मी जॉबला अंबाजोगाइला बीड जिल्हात आहे, पण सर माझी तिथे राहायची व खाण्याची सोय नसल्याने मला बार्शीला माघारी यावे लागते म्हणजेच मला रोज ये-जा करावी लागते बार्शी-अंबाजोगाइ, तर मग मला दोन ई-पास घ्यावे लागतील का? आणि सर आत्यावश्यक सेवेचे कारण /उद्देश काय लिहू? Please sir reply me

    ReplyDelete
   35. अक्षय सर नमस्कार, तुम्हाला दोन pass लागतील because पोलिस अडवू शकतात. आणि सेवा कारण तुम्ही तुमच्या जॉब che टाका

    ReplyDelete
   36. पास apply करताना vaistit kela asel तर लगेच yeyil

    ReplyDelete
   37. Sir,mi ek paas majhya sasu aai sathi arja kele ahe pann sasryanna pann anaychey ahe tar tyancha paas he kadava lagel ki eka paas war doghe yeu shaktat ani pass return ahe ka mhnje ulhasngar hun chiplun la tyanna ghenya sathi jayache ahe te return la pann chaltil ka?

    ReplyDelete
   38. Sir pass return la he chalel ka?

    ReplyDelete
   39. Raju sir pass return la pan chalel aani eka pass bar doghe pan chaltil

    ReplyDelete
   40. under procces sangat ahe karan ajun verification zhal kahi kahi chuakl asel tar pass reject hoil aani barobr mahiti bhrli asel tar मिळेल

    ReplyDelete
   41. Sar mi apply Karun 6 divas zhale ahet but ajun review madhech dakhvat aahe plz help me

    ReplyDelete
   42. Sir mi 30/03/2020 roji Application kel hota.pan maza Application reject zala……Reason Hot Other ……Sir mi ak Banker aahe mi Reason Bank/Atm Takala hot.....Maza Token No aahe RAT03572034311259

    ReplyDelete
   43. Thanks for reply sir,ek ajun vicharayche hote ki majhe father in low je chiplun la adakle ahe tyacha pass jar lagu jhala tar tyanna aannya sathi mala travel gadi gheun javi lagel tar majhya father in low chaya pass war amhala ulhasnagar hun chilun janya sathi police adavnar tar nahi na ki amhala he with driver pass registration karava lagel..

    ReplyDelete
   44. Dear Sir/Madam,

    My name is Raviraj,I live in Mumbai,

    On 3rd Apr,2020 my real uncle passed away but due to lock down situation we cant gone out from Mumbai to Sawntwadi (Satarda).Can i apply this E-curfew pass for this reason?

    & in Dist police office drop down option we cant see Mumbai option

    ReplyDelete
   45. Hi Raviraj Sir yo do not apply for this website because of Mumbai e pass is a different website

    ReplyDelete
   46. sandipkwagh3@gmail.com Sandip sir तुम्ही काही माहिती भरताना चुकवली असेल त्यामुळे वेटिंग dakhavt आहेत

    ReplyDelete
   47. Sir, Token ID generate ny hot. khup vel zhala try kartoy.

    ReplyDelete
   48. सर स्टेटस् बघण्यासाठी लिंक ओपन होत नाहीये.

    ReplyDelete
   49. सर तुम्हीच आता ते ई-पास तुमच्या पध्दतीने काढून द्या मी कागदपत्रे तुम्हाला व्हाट्सअप ला शेअर करते, खूप वैताग आला क्या रजिस्ट्रेशनचा, तीन वेळा रिजेक्ट झालय. Please help me, खूप गरज आहे त्या पासची.

    ReplyDelete
    Replies
    1. शेजारच्या पोलीस निरीक्षक ना भेटा

     Delete
   50. अक्षय rejecte असच nhi होत tuzhykde काहीतरी valid document nasel so reject hotay

    ReplyDelete
   51. Two - व्हीलर for व्हीलर jari असेल tumchyalde तर separate pass kadhayala लागेल

    ReplyDelete
   52. कोणाला problem asel tar वेळ naka ghalau new pass साठी apply kara

    ReplyDelete
   53. Sir,We have received E-pass but our registered 4 wheeler is under breakdown.Pl.suggest what we can do.The concern applicant is pregnant.

    ReplyDelete
   54. Sir,We have received E-Pass but registered 4 wheeler is under breakdown.Pl.suggest what can we do.The concern applicant is pregnant

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही एखाद्या मोठ्या ऑफिसर लाख भेटा

     Delete
   55. Sir I stay In Mumbai. I went to local police station. They said passes are not available. Passes are over
    What should I do? Do u know any email id where I can send mail to solve this?

    Thank you!

    ReplyDelete
    Replies
    1. No idea dipesh i recommended please contact PSI OR High level officer

     Delete
   56. STATES CHECK KARA 5 DAY ZALE

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही तुमचे कागदपत्रे बरोबर द्या तेव्हाच ते accept होईल

     Delete
   57. डिअर टीम
    मी कोल्हापूर मध्ये फायनान्स मध्ये जॉबला आहे माझ्या मेसेजला नऊ महिने पंधरा दिवस झालेले आहेत तरी आम्ही दोघेच आहोत आम्हाला डिलिव्हरीसाठी आमच्या गावी लातूरला जायचं आहे मी ऑनलाईन पास साठी आपलाय केलं आहे पण तो रिजेक्टझा आहे तर आम्हाला पास ची आवश्यकता आहे का आणि असेल तर कुठले डॉक्युमेंट अपलोड करायला पाहिजे सजेस्ट

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही तुमच्या शेजारील पोलीस स्टेशन मध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगा te तुम्हाला नक्की प्रयत्न करतील.
     धन्यवाद.

     Delete
    2. आर के नगर पोलीस स्टेशन मोरेवाडी कोल्हापूर

     Delete
   58. Dear sir
    माझी ताई 3 महिन्याची प्रेग्नंट असून ती तिच्या 4 वर्षाच्या मुलासोबत नागपूर la राहत आहे. ताई चे पती हे SRPF गट क्रमांक 13 ला असून ते सध्या गडचिरोली la कर्तव्यावर आहेत. तरी ताई चि प्रकृती ठीक नसून तिची देखभाल करण्यासाठी कोणी नसून मला तिला आणायला नागपूर जायचे आहे. आणि मी e pass साठी from भरला असून मला अजून परवानगी मिळालेली नाही माझा टोकन नंबर NAG04122051091282 हा असून मला परवानगी देण्यात यावी

    ReplyDelete
   59. Sir mi pravin sonawane mi sadya pune la rahat ahe mazi misess pregnet ahe ata 9 th month running ahe tar mi pass sathi apply kele ahe tari mala lavakar pass midavi mhanun vinati karto. Ethe mi ani misess dogich ahet tar ashya madhe mi ekhta kay karnar mzya sobht koni nahi mhanun probleme ahe tari lavkar pass midavi hich vinati ahe. Tari mazi help kara place. Maza tokan id nono. PUN04142041102272

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही पुणे City मधे राहता का? का पुणे ग्रामीण

     Delete
   60. Replies
    1. Pune gramin sathi hi link paha -

     https://www.marathicorner.com/2020/03/covid19kalyanicoin-e-pass-pune-gramin.html

     Delete
   61. sir will the given pass for lockdown period till 14 april 2020 wii continue for futher lockdown period or not

    ReplyDelete
   62. SHUBHAM UTTAMRAO KHADSE
    १० एप्रिल, २०२० रोजी ३:१५ म.उ.
    Dear sir
    माझी ताई 3 महिन्याची प्रेग्नंट असून ती तिच्या 4 वर्षाच्या मुलासोबत नागपूर la राहत आहे. ताई चे पती हे SRPF गट क्रमांक 13 ला असून ते सध्या गडचिरोली la कर्तव्यावर आहेत. तरी ताई चि प्रकृती ठीक नसून तिची देखभाल करण्यासाठी कोणी नसून मला तिला आणायला नागपूर जायचे आहे. आणि मी e pass साठी from भरला असून मला अजून परवानगी मिळालेली नाही माझा टोकन नंबर NAG04122051091282 हा असून मला परवानगी देण्यात यावी.. आज मला e पास from भरून 4 दिवस झाले आहे..

    ReplyDelete
   63. Dear sir,
    mi 12 april la application dilela ahe, uploaded all necessary documents with token ID- PIM04242059121306
    pan ajunhi status made application under review asach yet ahe. travel date they have mentioned on application is from 12 april to 15 april, that is tomorrow.please tell me what I am supposed to do now.?

    ReplyDelete
   64. Dear sir,
    I have submitted application on 12 th april 2020, uploaded documents successfully. token ID PIM04242059121306. the travel date mentioned on application is 12 to 15 april and today is 14 th april. the application is still under review! what I am supposed to do now?
    how many days it takes for e pass? if I get it after the travel date , can I travel with that??
    please let me know...
    thank you.

    ReplyDelete
    Replies
    1. Please apply again with proper documents and details

     Delete
   65. Sir my token no pal04382025141873. I had applied for supplying the essential commodity(spices) to kirana store. sir please approved my token no.

    ReplyDelete
   66. Sir me kholapur madhi 1 mahina jalo aahe pan me punya madhi rahato maje wife punya madhi ekte aahe aani maja baby 6 mahinecha aahe mala pass cancel hot aahe

    ReplyDelete
    Replies
    1. Please visit nearest police station and get paper pass and permission to travelling

     Delete
   67. solapur hun indapur yethe jayla lagna karita 2 mansana pass milel ka.proses sanga plz

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Dipak, लग्नासाठी पास मिळत नाही

     Delete
   68. जर माझी पत्नी व पाच वर्षाचा मुलगा विरार वरून मुबईला लॉक डाऊन पूर्वीच काही कामा निम्मित गेले होते. जर त्यांना पुन्हा विरारला येयाचे असेल तर काय करावे..

    ReplyDelete
   69. साळुंखे सर... Form तुम्ही भरू शकता पण तुम्हाला डॉक्युमेंट काहीतरी अस अपलोड करावे लागेल जेणेकरून पास reject होणार नाही

    ReplyDelete
   70. Registration hone k kitne din bad pass mil jayega...My token ID is Token: PIM05482040020134

    ReplyDelete
   71. medical fitness certificate family doctor kadun ghyaychay ki sarkari davakhnyatun aani tyat nakki kuthlya test havyat

    ReplyDelete
   72. Ramdas sir, Medical fitness certificate hai tumhi kothun suddha ghya fakt tumhala kahi symptoms nhiyet as hav aahe

    ReplyDelete
   73. Hello sir, me proper jalna cha ahe ani me job la hyderabad la asto , saddya hyderabad madech adkun basloy mla maja jalna la yena sathi kai karav lagal please reply deun sanga. Thank you

    ReplyDelete
   74. Hi आकाश, tula suddha hach form bhrava lagel anai student mdhe selecte karun tula pass bhetel video paha aplya ya post mdhye upload keli aahe

    ReplyDelete
   75. Hello Sir,
    Mera token ID PIM05162004070019. Mujhe E pass kab tak milega sir... Mujhe urgent mei pune aana hai... Meri 4 month beti ko wanha doctor ko urgent dikhana hai... Please help me

    ReplyDelete
   76. Hello Sir,
    Meine pass ke liye 7 may ko apply kiya with all medical documents. Mera token ID PIM05162004070019.
    Please mera pass kab aayega. . Mujhe urgent travel karna hai for my 4 month old baby

    ReplyDelete
   77. hello sir,
    mazi lahan mule solapur madhe adkali ahet mala mi ata solapur zilhat ahe tar mala e pass ghyayachi garaj ahe ka.me fitness certificate ghetale ahe

    ReplyDelete
   78. hello sir
    i am laxman ghatage. current stay mumbai but my job not start and saving is over so i won't to go kolhapur . i seen website when go to the option on mumbai their is asking vehicle no and licence but i don't have vehicle and licence, and i am only one travel. so where i get pass and how? plz help me sir

    ReplyDelete
   79. सर आम्ही तीन वेळा मुंबई ते कोल्हापूर e pass online केला आज दोन दिवस झालेत reply नाही फक्त ref no देतात . टोकन no मिळत नाही प्लीज मदत करा

    ReplyDelete
   80. सर आम्ही तीन वेळा मुंबई ते कोल्हापूर e pass online केला आज दोन दिवस झालेत reply नाही फक्त ref no देतात . टोकन no मिळत नाही प्लीज मदत करा

    ReplyDelete

   Post a Comment

   ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

   Previous Post Next Post