ई-पास पुणे ग्रामीण पोलीस ऑनलाईन | covid19.aryamegh.com E Pass Pune Gramin

E-PASS Pune Gramin Apply Online | COVID-19 E-PASS |covid19.kalyani|covid19kalyani.co.in| covid19kalyani co in| covid19.aryamegh.com


"Covid19.kalyani.co.in | covid19.aryamegh.com E Pass" Registration Online Pune Gramin-:  पुणे ग्रामीण पोलीसांद्वारे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्तीसाठी ई पासेसची सुविधा पुणे पोलिसांनी ऑनलाईन सुरु केली आहे. नवीन पास साठी अर्ज प्रोसेस / Apply for New Pass कसा काढावा आपण येथे पाहणार आहोत.


  E-Pass COVID19kalyani Pune Gramin Police

  How to Registration of "E-Pass Pune Gramin Police" -: करोना वायरस मुळे सर्व जगात खळबळ माजली आहे आणि त्या निमिताने महाराष्ट्र सरकारने सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास पुणे ग्रामीण साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि ई पास मिळवू शकतात. त्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन website ओपन केली आहे त्याचे नाव covid19.kalyani.co.in | covid19.aryamegh.com असे आहे..


  covid19.kalyani.co.in E Pass Pune Gramin
  covid19.kalyani.co.in | covid19.aryamegh.com E Pass Pune Gramin


  Documents Of "covid19.aryamegh.com e pass Pune Gramin"


  • Aadhar Card OR
  • Voter Card OR
  • Bank Passbook OR
  • Driving License OR
  • Pancard OR
  • Passport (यापैकी कोणतेही एक) आणि एक फोटो

  How to Apply for covid19.kalyani.co.in E-Pass Registration


  "covid19 kalyani.co.in | covid19.aryamegh.com e-pass Pune ग्रामीण" -: आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप ई पास पुणे ग्रामीण ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे आणि आपला पास कसा मिळवावा हे सांगितले आहे तर ज्यांना ई पास ची सुविधा हवी असेल त्या गरजू वैक्तीना लवकरात लवकर share करा.


  Follow the given Below Steps For "covid19.aryamegh.com":-


  covid19.kalyani.co.in E Pass Registration
  covid19.aryamegh.com E PassNonadani

  • सदर अर्ज हा English/मराठी भाषेत भरू शकता.
  • नंतर तुम्हाला समोर एक नवीन नोंदणी करावी लागेल त्यामध्ये तुमचे नजीकचे पोलीस स्टेशन, नाव मोबाईल नं., पासवर्ड टाकून पाठवा या बटनावर क्लिक करा.

  covid19.kalyani.co.in E Pass Pune Gramin
  covid19.aryamegh.com.co.in E Pass Pune Gramin


  • त्यानंतर तुम्हाला या website वर जाऊन नोंदणी केलेला मोबाईल न, आणि पासवर्ड टाकून लोगिन करावे लागेल.

   E Pass Pune Gramin
   E Pass Pune Gramin covid19.kalyani.co.in 


  • इ-पास प्रणाली मध्ये गेल्यानंतर तुम्हाला "वैकतिक माहिती भरा" या पर्याय वर जाऊन आपली पूर्ण माहिती भरावी. 

   E Pass Pune Gramin covid19.kalyani.co.in
   E Pass Pune Gramin covid19.kalyani.co.in 


  • नोंदणी क्र., संपूर्ण नाव, फोटो, मोबाईल नं. No, पत्ता, ओळखपत्र, ओळखपत्र क्रमांक, ओळखपत्र फोटो, वाहन क्र. ई माहिती योग्य रित्या भरावी.

   E Pass Pune covid19.kalyani.co.in Gramin
   E Pass Pune covid19.kalyani.co.in Gramin 

  • नंतर महिती जतन करा या बटनावर क्लिक करावे.
  • या नंतर खाली दिलेल्या लिंक वर आपल्या ई पास नोंदणी साठी apply करावे-http://covid19.aryamegh.com/Register.aspx

  covid19.kalyani.co.in
  covid19.kalyani.co.in 


  • यानंतर दिनांक व वेळ (किती पासून किती पर्यंत) टाकावी, सेवा कोणती देता ते टाकावे आणि वाहन क्रमांक टाकून पाठवा वर क्लिक करावे.

  covid19.kalyani.co.in
  covid19.kalyani.co.in 

  • ई पास तयार झाल्यावर किवा covid19.aryamegh.com status check करायचे असल्यास "पास रेपोर्ट" या पर्याया मध्ये दिसेल.  
  covid19.kalyani.co.in Status Check
  covid19.kalyani.co.in Status Check

  • तिथून तुम्ही तो पास DWONLOAd करू शकता.


  covid19.kalyani.co.in Status Check
  covid19.kalyani.co.in Download E pass

  covid19.kalyani.co.in e pass Download
  covid19.aryamegh.com.co.in e pass Download


  हे पण वाचा:-

  [फॉर्म] जिल्ह्यातून किंवा राज्यातून बाहेर जाण्यासाठी पास: Migrant Workers Registration Maharashtra

  [ऑनलाइन] Covid 19 Epass Maharashtra | Online Apply, Procedure

  अत्यावश्यक सेवा ई-पास महाराष्ट्र पोलीस | covid19mhpolice.in E Pass Registration  तुमचा प्रतिसाद

  आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.

  आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

  0/Post a Comment/Comments

  ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

  Previous Post Next Post