Coronavirus: लक्षणे आणि निदान | Coronavirus Information in Marathi

Coronavirus Information in Marathi if you like Symptoms of Coronavirus in Marathi|Precautions Of Corona Virus in Marathi| [Chaina] corona in Marathi then this is the right place for corona chi Mahiti Marathi and corona in Marathi मराठी मध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आपणास आवडत असतील तर मराठी मध्ये कोरोना व्हायरस माहिती तुम्हाला हवी असेल तर कोरोना ची महिती मराठीतील यासाठी ही योग्य जागा आहे.

  Coronavirus Information in Marathi
  Coronavirus Information in Marathi


  Corona Virus Information in Marathi


  Coronavirus Information in Marathi
  Coronavirus Information in Marathi

  काय आहे कोरोना? What is CoronaVirus? 

  • हा एक विषाणू आहे.
  • तो वेगाने वाढतो.
  • वेगाने एका व्यक्तीकडून दुसर्याकडे पसरतो.
  • आपल्या श्वसनसंस्थेला बंधित करतो.


  कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो|The coronavirus spreads in two ways


  Symptoms of Coronavirus in Marathi
  Symptoms of Coronavirus in Marathi

  १. रुग्णाच्या खोकल्यातून  ('Coronavirus Information in Marathi')

  • रुग्ण खोकल्यावर हवेत तुषार उडतात
  • हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात
  • या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात
  • आजूबाजच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर त्यातून त्याचा संसर्ग होतो.


  २. वस्तूंच्या स्पशार्तून
  • रुग्णाच्या वस्तूंना आपल्या हातांचा स्पर्श झाल्यावर ते विषाणू हातांना चीकटतात.
  • त्यानंतर जर हात चेहर्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमागार्तून जाऊन संसर्ग होतो.


  Symptoms of Coronavirus in Marathi
  Symptoms of Coronavirus in Marathi


  Symptoms of Coronavirus in Marathi


  Symptoms of Coronavirus in Marathi
  Symptoms of Coronavirus in Marathi

  १. सर्दी
  २. घसा तीव्रपणे दुखणे
  ३. खोकला
  ४. ताप
  ५. श्वास घेण्यास त्रास होणे
  ६. डोके दुखी
  ७. उलट्या व जुलाब

  Dangerous Symptoms Of Coronavirus


  १. तीव्र घसादुखीपेक्षा
  २. जास्त ताप असणे
  ३. धाप लागणे,
  ४. छातीत दुखणे
  ५. खोकल्यावाटे रक्त पडणे,
  ६. रक्तदाब कमी होणे,
  ७. नखे निळसर किवा काळी पडणे,
  ८. मुलांच्या मध्ये चीडचीड आणि झोपाळू पणा वाढणे


  जास्त धोका कोणाला? Who is at greater risk?


  • गरोदर माता,
  • उच्च रक्तदाब,
  • मधुमेह,
  • मूत्रपिंडाचे विकार,
  • कर्क रोग.
  • दमा.
  • जूना व सतत बळावणारा खोकला.
  • कर्क रोगाचे उपचार चालू असल्यास.

  आजाराची शंका आल्यास 
  • वेळ न दवडता मान्यताप्रत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • जवळच्या सरकारी इिस्पतळात जाऊन ‘कोरोना विषाणू’च्या निदानाची तपासणी करून घ्या.
  • डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा.
  • ऐकिव माहिती, अफवांवर वीश्वास ठेवू नका.
  • अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका


  Precautions Of Corona Virus in Marathi 


  • डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा
  • गर्दी ची ठीकाणे टाळा
  • चेहर्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा
  • संनिटायझर किवां साध्या साबण-पाण्याने हात वरचेवर धवावेत.
  • खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिशूपेपर धरावा.
  • टिशूपेपर लगेच कचरापेतीन टाकून द्यावा.
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, त्याऐवजी रुमाल तोंडासमोर धरावे.
  ताप आणि खोकला असलेल्या रुग्णाचा सहवास टाळावा.
  • तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केला असेल आणि जर ताप, खोकला व
  श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.'Symptoms of Coronavirus in Marathi'
  • प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पशर्करू नये.
  • पूर्ण शीजवलेले शाकाहारी/मांसाहारी अन्न खावे.
  • चिकन, मटन प्रमाणित दुकानातूनच घ्यावे.
  • तीन लिटर पाणी रोज घ्यावे
  • पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी, जागरणे टाळावीत
  • धुम्रपान टाळावे
  • मद्यपान टाळावे Coronavirus Information in Marathi


  कोरोनाबाबत गैरसमज | Misunderstanding of Coronavirus


  १. चिकन, अंडी खाऊ नयेत –

  • हे धादांत खोटे आहे.
  • पूर्ण शीजवलेल्या मांसाहारातून कोरोना व्हायरस
  पसरू शकत नाहि.
  • ५५ अशापेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही.  २. लसूण खाल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग होत नाही

  • हे पूणर्पणे दिशाभूल करणारे आहे.
  • यासाठी कोणतेहि संशोधन अस्तित्वात नाही.
  • अशाप्रकारची कोणतीहि वनस्पती अथवा औषध
  आजमीतीला शास्त्रीय पद्धतीने मान्यताप्रत नाही  ३. भारत सरकारच्या "आयुष" मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार काही आयुष औषधे कोरोना आजार रोखण्यासाठी उपयक्त ठरतात.

  • कोणताहि शास्त्रीय पुरावा नसलेली औषधे सरकारच्या जबाबदार खात्याने प्रतिबंधात्मक
  औषधे म्हणन जाहिर केली हे दुर्दय्व आहे.
  • आयुष मंत्रालयाने जाहिर केलेली हि औषधे हा आजार रोखण्यासाठी मुळीसुद्धा उपयक्त नाहित.  ४. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्ण मृत्यमुखी पडतो.

  • आज भारतभरात केंद्र सरकारने आनि महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आरोग्यखात्याने, त्याप्रमाणे आय.एम.ए.च्या सदस्य डॉक्टरांनी अगदि पहिल्या दिवसापासून हा आजार ओळखून त्याची निदान त्वरित करून रुग्णाला आवश्यक असल्यास त्याला इिस्पतळात भरती करण्याबद्दल मोहिम राबवली आहे."Symptoms of Coronavirus in Marathi"
  • कोरोना विष्णूची बाधा झाली तरी रुग्ण पूर्ण पने बरा होऊ शकतो.
  • यात रुग्ण दगावण्याची शक्यता अत्यल्प आहे.  लक्षात ठेवा | Remember Of Corona

  • कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली तरी घाबरु नका.
  • त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका
  • कोरोना वीषाणूची साथ लवकरच पूर्ण आटोक्यात येईल.

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या