बेस्ट उपवासाचे पदार्थ [लिस्ट] | Upvasache Padarth in Marathi

Upvasache Padarth in Marathi we also providing Madhurasrecipe Upvasache Padarth. आम्ही तुम्हाला महाशिरात्रीसाठी मराठी मध्ये उपवासचे पदार्थ आणि मधुरा रेसिपी उपवासचे पदार्थ यांची लिस्ट येथे दिली आहे.

  Upvasache Padarth in Marathi
  Upvasache Padarth in Marathi


  Upvasache Padarth in Marathi


  मराठी मध्ये उपवासचे पदार्थ आणि मधुरारेसिपी उपवासचे पदार्थ यांची लिस्ट येथे दिली आहे.  • महाशिवरात्री स्पेशल उपवासाची रताळ्याचे गोड काप घेऊ शकता.
  • उपवासाठी थालीपीठ सुधा तुम्ही खाऊ शकता.
  • उपवासाठी तुम्ही दहीवडा सुधा घेऊ शकता.
  • उपवासाकरिता खजुराचे लाडू खाऊ शकता.
  • उपवासाठी खजूर मिल्क शेक सुद्धा घेऊ शकता.
  • सीताफळ सुधा तुम्ही उपवासाठी चालेल.
  • शाबुदाण्याची खिचडी घेऊ शकता.
  • उपवासाची भेंडी ची भाजी सुधा खाऊ शकता.
  • खोबरे ची वडी खाऊ शकता.
  • भगरीचे अप्पे सुधा तुम्ही करून खाऊ शकता.
  • साबुदाना (टॅपिओका)
  • बटाटे
  • मनुके
  • ताजी फळे
  • दूध आणि दही सारखे डेअरी उत्पादने
  • चहा आणि कॉफी

  Upvasache Padarth Recipe in Marathi  उपवासाची भेंडी ची भाजी 

  🌷🌿भेंडी हवे त्या आकारात धुवुन चिरून घ्यावी नंतर शेंगदाणे भाजुन खमंग घ्यावे ,जीरे, मीठ, साखर ,चवीनुसार घालावे ,हिरव्या मिरच्या व शेंगदाणे जाडसर वाटून घ्यावे त आणि तूपाचीफोडणी करून जीरे घालून त्यावर भेंडी छान परतून घ्यावी नंतर वाटलेले शेंगदाणे व मिरची  भेंडी मध्ये घालावे आणि एकवाटी पाणी घालून  भाजीला उकळी आणावी ५मिनिटे नंतर भाजी थंड झाली की दोन चमचे दही घालावे  🌷🌿आवडत नसेल तर दही नाही घातले तरी चालेल खूपचं छान होते ही उपवासाची भेंडी ची भाजी🌷🌿🌷🌿


  भगरीचे अप्पे

  भगर धुवून वाळत घातली. सुकल्यावर मिक्सर मध्ये बारीक केली. 
  १ मोठा चमचा साबुदाणा भिजत टाकला.
  १ वाटी भगरीत साधारण १/२ ते २/३ वाटी दही घालुन भिजवून ठेवले २ तास.
  त्यात हिरवी मिरची जिरे,(वाटून) कोथींबीर,१ मध्यम बटाटा उकडून, १ मोठा चमचा शेंगदाणे कुट, भिजविलेला साबुदाणा ( फोटोत विसरले )साखर मीठ चवीपुरते आणि थोडा सोडा टाकला.
  अप्पेपात्र गरम करुन  थोडे तेल टाकून त्यात अप्पे केलेत.
  छान गरम अप्पे लिंबाच्या लोणच्या सोबत खायला तयार. हिरवी चटनी बरोबर पण छान लागतात मी चटनी नाही केली.

  Post a Comment

  0 Comments