Ayushman Bharat Yojana in Marathi

Ayushman Bharat Yojana in Marathi या योजनेचा लाभ कसा घेता येईल, योजनेची पात्रता यादी कशी तपासता येईल, आयुषमान भारत गोल्डन कार्ड मराठी कसे बनवाल, लाभार्थी यादी मध्ये नाव नसल्यास काय करावे याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगितली जाईल.  We are also providing "Ayushman Bharat yojana information in marathi", ayushman bharat yojana List in marathi and ayushman bharat yojana in marathi pdf.  Ayushman Bharat Yojana in Marathi
  Ayushman Bharat Yojana in Marathi

  Ayushman Bharat Yojana in Marathi 


  आयुष्मान भारत योजना काय आहे? What is 'AYUSHMAN BHARAT YOJANA in Marathi' ?

  गरिबांचे भविष्य सुधारण्यासाठी आणि गरिबांना आरोग्य योजना देण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली गेली आहे.

  प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशातील १० कोटी कुटुंबांना लाभ देण्याचे निश्चित केले गेले आहे.या योजनेंतर्गत देशातील १० कोटी लोकांना सरकारकडून मोफत उपचार दिले जातील. म्हणजेच 50 कोटी लोकांना दर वर्षी  5 लाख रुपयांचा खर्च दिला जाईल. पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेंतर्गत दर 12 सेकंदाला देशात एका गरीब व्यक्तीवर विनामूल्य उपचार केले जातात. तर अशा प्रकारे आपण या योजनेचा देखील फायदा नक्की घ्या.


  हे पण वाचा - शिव भोजन थाळी योजना महाराष्ट्र (Shiv Bhojan Thali Yojana Maharastra Rs10)


  आयुष्मान भारत योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी (निवड) कशी झाली

  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, या जनगणनेद्वारे देशातील सुमारे १० कोटी कुटुंबे निवडली गेली आहेत, देशातील ४०% लोकसंख्या पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत आहे.

  आयुष्मान भारत योजना इन मराठी


  आपण आयुष्मान भारत योजनेत लाभार्थी आहात की नाही हे कसे पहाल?

  सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील लोकांची नावे या योजनेत समाविष्ट केली गेली आहेत, तुम्ही येथे क्लिक करुन - आयुष्मान भारत लाभार्थी यादी तपासू शकता.  आपण "AYUSHMAN BHARAT YOJANA IN MARATHI" मध्ये पात्र आहात की नाही याची माहिती तुम्हला  तुमच्या शेजारील आपले सरकार सेवा केंद्र (CSC Center), महा- ई सेवा केंद्र तसेच शासकीय रुग्णालयात जाऊन मिळू शकते.
  कोणते रुग्णालय विनामूल्य उपचार करण्यास सक्षम असेल?


  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आयुष्मान भारत योजनेत देशातील जवळजवळ सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालय आयुष्मान भारत योजनेंतर्गत जोडण्यात आले आहे, त्या रुग्णालयात लाभार्थींचा मोफत उपचार करता येतो.

  आपण येथे क्लिक करून - आयुष्मान भारत योजनेत जोडलेल्या रुग्णालयांची यादी पाहू शकता.


  हे पण वाचा - [MJPSKY] महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना


  मला आशा आहे की आयुष्मान भारत योजना इन मराठी बद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल, तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल तर कमेंट नक्की करा.

  Ayushman Bharat Yojana in Marathi We are also providing Ayushman Bharat yojana information in marathi, ayushman bharat yojana List in marathi and ayushman bharat yojana in marathi pdf.

  Post a Comment

  0 Comments