पिक कर्ज योजना 2022 मागणी अर्ज महाराष्ट्र

पिक कर्ज योजना 2022 मागणी अर्ज महाराष्ट्र – शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी.

अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही. सदर माहिती सत्य असावयास हवी. माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल.

सूचना :

 • अर्ज पाठविल्यानंतर दोन दिवसात तो संबंधित बँकेच्या शाखेत पोहोचेल.
 • त्यानुसार अर्जदार पीक कर्जासाठी पात्र आहे किंवा नाही, याची खात्री केली जाईल.
 • पात्र शेतकऱ्यांना बँकेतून फोन येईल.
 • फोन आल्यानंतर बँकेत जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
 • कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक व व्यवस्थित भरावी. लाल * मार्क असलेली माहिती आवश्य भरावी. अपुरी माहिती स्वीकारण्यात येणार नाही.
सदर माहिती सत्य असावयास हवी.  माहिती खोटी आढळल्यास अर्जदार पुढील कार्यवाहीसाठी स्वतः जबाबदार असेल. महत्वाची सूचना – सर्व आकडे इंग्रजी मध्ये भरावे.

7 thoughts on “पिक कर्ज योजना 2022 मागणी अर्ज महाराष्ट्र”

 1. Ganesh Bajirao Thombre

  Online Details crop loan form was not apload, then how can people submit or upply for crop loan

 2. Digital Seva Guru

  तुम्ही दिलेली माहिती खूप चांगली आहे अशीच माहिती पुरवत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top