आज 19 मे 2013 07:53
Change font size

मराठी TV मालिका

झी मराठी वरिल मालिका--"अमरप्रेम”

मराठी TV मालिकांवरील discussion केवळ इथेच.

झी मराठी वरिल मालिका--"अमरप्रेम”

Postby pallavi kulkarni » 20 ऑक्टोबर 2010 13:52

सध्या झी मराठी वरिल मलिका "अमरप्रेम" सुंदर चालू आहे..
दोन बहिणी -जीवाभावाच्या सख्या----त्यांच्या आयुष्यात एक तरुण प्रवेश करतो...पण एकीचा प्रियकर तर एकीच उत्तम मित्र असतो तो....अचानक थोरल्या बहिणीला सत्य कळते की ही आपली बहिण नाही.....आणि हे आपले आई वडिल ही नाही....अशावेळी ती अचानक घर सोडून बाहेर पडते....शोधाशोध चालू होते....

अशा प्रकारचे एकंदरीत कथानक या मालिकेचे चालू आहे.....कथा काही ग्रिप घेत नाही.. एवढी इंटरेस्टींग ही वाटत नाही..पण नविन चेहरे बघायला खुप छान वाटते...तेच तेच चेहरे बघुन कंटाळलेल्या रसिकांना नविन चेहरे बघायला बरे वाटते...आणि मुख्य म्हणजे कामे ही छान करताहेत ही नवीन पात्रे....

आपले काय मत आहे यावर?????/
सौ.पल्लवी
pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
 
प्रतिक्रिया: 38
Joined: 18 ऑक्टोबर 2010 12:06
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time

झी मराठी वरिल मालिका--"अमरप्रेम”

Sponsor

Sponsor
 

Re: स्टार प्रवाह वरिल मालिका--"अमरप्रेम”

Postby admin » 20 ऑक्टोबर 2010 13:56

खरच, नवे नवे चेहरे बघायला खुप छान वाटते.
धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
admin
Site Admin
Site Admin
 
प्रतिक्रिया: 500
Joined: 01 मार्च 2010 22:11
Has thanked: 1 time
Been thanked: 3 times
Has thanked: 1 time
Been thanked: 3 times

Re: स्टार प्रवाह वरिल मालिका--"अमरप्रेम”

Postby nivedita » 23 ऑक्टोबर 2010 17:43

ख्ररच पल्लवी..तशी छान वाटते आहे मालिका.........पण :lol:
nivedita
Rgistered member
Rgistered member
 
प्रतिक्रिया: 28
Joined: 22 ऑक्टोबर 2010 22:56
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time

Re: स्टार प्रवाह वरिल मालिका--"अमरप्रेम”

Postby pranav » 01 नोव्हेंबर 2010 12:47

एक दुरुस्ती: अमरप्रेम ही मालिका स्टार प्रवाह वर नसून झी मराठीवर आहे....

मालिका नक्कीच खूप वेगळी आहे.... चेहरे नावेन आहेत.... पण हे वेगळे पण टिकवून ठेवणे जास्त महत्वाचे.... अन्यथा सगळ्या मालिका सुरुवातीस 'हटके' असतात पण २-४ महिन्यात 'हटले' होतात....
pranav
 
प्रतिक्रिया: 1
Joined: 17 ऑक्टोबर 2010 19:00
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time

Re: स्टार प्रवाह वरिल मालिका--"अमरप्रेम”

Postby adwaitk007 » 04 नोव्हेंबर 2010 23:32

pranav wrote:एक दुरुस्ती: अमरप्रेम ही मालिका स्टार प्रवाह वर नसून झी मराठीवर आहे....

मालिका नक्कीच खूप वेगळी आहे.... चेहरे नावेन आहेत.... पण हे वेगळे पण टिकवून ठेवणे जास्त महत्वाचे.... अन्यथा सगळ्या मालिका सुरुवातीस 'हटके' असतात पण २-४ महिन्यात 'हटले' होतात....


हाहा! दुरुस्ती केली! कदाचित अनावधानाने झाली असावी. बाकी मालिकेबद्दल बोलय्चे तर ती अतिशय लो बजेट मालिका वाटतिये! त्यामुळे इतर मालिकांनी जी एक पत किंवा जे एक स्टॅंडर्ड तयार केलयं त्याला थोडी ही मालिका मार खातिये! हे माझे वैयक्तिक मत आहे! :D
-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
 
प्रतिक्रिया: 109
Joined: 26 ऑक्टोबर 2010 23:20
Has thanked: 0 time
Been thanked: 1 time
Has thanked: 0 time
Been thanked: 1 time


Return to मराठी TV मालिका

cron

मराठी कॉर्नर विजेट


हे विजेट आपल्या ब्लॉगवर लावून या websiteची माहिती आपल्या वाचकांना देऊ शकता.
Marathi


कोड तुमच्या ब्लॉगवर लवण्यासाठी Ctrl+C व Ctrl+V चा वापर करा


फेसबूकवर आमचे चाहते बना!




ट्विटरवर आमचे चाहते बना!




तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा


आम्ही आधिच promise केल्यानूसार "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!" हा विभाग सुरू करीत आहोत. इथे आपला ब्लॉग जर जोडला जावा असे वाटत असेल तर इथे click करा : तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा
जर आपणाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आम्हाला इथे लिहून कळवा marathicorner@gmail.com

सदस्य प्रवेश