सध्या झी मराठी वरिल मलिका "अमरप्रेम" सुंदर चालू आहे..
दोन बहिणी -जीवाभावाच्या सख्या----त्यांच्या आयुष्यात एक तरुण प्रवेश करतो...पण एकीचा प्रियकर तर एकीच उत्तम मित्र असतो तो....अचानक थोरल्या बहिणीला सत्य कळते की ही आपली बहिण नाही.....आणि हे आपले आई वडिल ही नाही....अशावेळी ती अचानक घर सोडून बाहेर पडते....शोधाशोध चालू होते....
अशा प्रकारचे एकंदरीत कथानक या मालिकेचे चालू आहे.....कथा काही ग्रिप घेत नाही.. एवढी इंटरेस्टींग ही वाटत नाही..पण नविन चेहरे बघायला खुप छान वाटते...तेच तेच चेहरे बघुन कंटाळलेल्या रसिकांना नविन चेहरे बघायला बरे वाटते...आणि मुख्य म्हणजे कामे ही छान करताहेत ही नवीन पात्रे....
आपले काय मत आहे यावर?????/




