Feedback

इथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. "मराठी कॊर्नर" टिम याचा आवश्य विचार करतील.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

Feedback

Postby admin » 25 Apr 2011 11:50

नमस्कार,
आज बरेच दिवस झाले आपण मराठी कॉर्नरवर active दिसला नाहीत! त्यामुळे आम्हाला आपले मत/ feedback जाणून घ्यायचा आहे. गेल्या महिन्यात अचानकच मराठी कॉर्नर थंड पडलेले दिसून आले. जे सतत active असायचे ते देखिल शांत दिसत आहेत! त्यामुळे आम्हाला आपले मत जाणून घ्यायचे आहे. आम्ही सभासदांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न केला आहे तरिही अशी शांतता ? "ये बात कुछ हजम नही होती यार!" त्यामुळे आम्हाला तुमचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. कदाचित सभासदांना काही problems येत असतिल, किंवा तुम्हाला काही नवे सुचवायचे असेल तर बिनधास्त या मेलला reply करावा आणि आपले मत मोकळेपणाने मांडावे.

तुम्हाला जर काही अडचणी येत असतिल, तुमची प्रोफाईल हाताळताना काही गैरसोयी होत असतिल किंवा याहूनही काही वेगळे problems येत असतिल तर नक्की आम्हाला कळवा! तसेच आमचे सर्व मेल तुम्हाला मिळतात ना? हे देखिल जाणून घ्यायचे आहे. सतत तुम्ही तुमच्या मेलचे "Spam" किंवा "Junk" हे फोल्डर तपासत जा! कारण कधी कधी आमच्याकडून आलेले मेल तेथेही जाऊ शकतात!

आपले मत/Feedback जाणून घेण्यास आम्हाला निश्चितच आवडेल आणि आमचे काही चुकत असेल किंवा आणखी काय सुविधा आमच्या सभासदांना हव्या आहेत हे देखिल जाणून घेण्यास आवडेल!
आपल्या feedbackच्या प्रतिक्षेत! :)


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
jitendra
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 10 Aug 2011 20:03
नाव: Jitendra
आडनाव: Indave
Location: Surat
Contact:

Re: Feedback

Postby jitendra » 15 Aug 2011 11:59

सर्व प्रथम फार फार आभार माझा ब्लॉग येथे जोडल्या बद्दल आणि मराठी कोर्नर चा सभासद बनण्याची संधि दिली त्या बद्दल. तसा तर में ह्या मराठी ब्लॉग विश्वात नविन आहे. जर कही अडचणी उद्भाव्ल्या तर तर पुढे मराठी कोर्नर चा पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.


तुमचा

जितेन्द्र इन्दवे


annu2
Posts: 1
Joined: 22 Nov 2011 13:32
नाव: pravin
आडनाव: phanase

Re: Feedback

Postby annu2 » 27 Nov 2011 00:35

सर्वात प्रथम माझा ब्लॉग येथे जोडल्याबद्दल आणि आपल्या मराठी टीम मध्ये सामिल करून घेतल्याबद्दल मी आपला शतश: आभारी आहे!
हल्ली वेगवेगळ्या मराठी साईटवर, लाखों ब्लॉगची उलाढाल चालू असते त्यामुळे येथेही आपल्याला असेच महीनाभर तरी वाट पहायला लागतेय की काय असे वाटत होते, परंतु मला हे सांगताना आनंद होतो की मी ब्लॉग अ‍ॅड करण्यासाठी ज्या विविध साईटवर रीक्वेस्ट पाठविल्या होत्या त्यातील सर्वात प्रथम आणि त्वरेने सामाविष्ट करणारी साईट तुमची मराठी कॉर्नरच!!!
तुमची सेवा मला मनापासून आवडली. इतरही आपल्या मराठी बांधवांना ही नक्कीच आवडेल.

धन्यवाद.


bk440v
Posts: 2
Joined: 15 Jul 2016 11:07
नाव: Bhushan
आडनाव: Baviskar

Re: Feedback

Postby bk440v » 15 Jul 2016 11:56

सर्वात आधी या नविन जगाचे मनपुर्वक अभिनंदन....,, खुप साऱ्या सोयी अगदी मनाला पाहिजेत तश्या आहेतच , तरी मला असे वाटते. Marathicorner चे Android Application लवकरच उपलब्ध करुन दयायला हवे.


Return to “सल्ले, अभिप्राय, सुचना”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today