मराठी कॉर्नर आता नव्या रुपात!!

इथे मराठी कॉर्नरशी निगडीत Announcements वा जाहीर खबरी प्रसिद्ध केल्या जातील.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

मराठी कॉर्नर आता नव्या रुपात!!

Postby admin » 02 Jul 2012 12:55

नमस्कार!!
आज बर्‍याच दिवसांनी आपल्याशी आम्ही संवाद साधतोय आणि आजच्या या पत्रास कारणही तिवढेच महत्वाचे आहे. आपल्या लाडक्या मराठी कॉर्नरने "कात" टाकली आहे! म्हणजेच आता आपले लाडके मराठी कॉर्नर हे संकेतस्थळ अगदी नव्या रुपात आपल्या सभासदांच्या सेवेस आले आहे. आजच मराठी कॉर्नरला भेट द्या आणि आपल्याला हे नवे रूप कसे वाटले ते नक्की कळवा.

नुसते रूपच नव्हे तर बर्‍याच सुविधा आम्ही आमच्या सभासदांना उपलब्धा करून दिल्या आहेत. जसे की,

- "मराठी लेखन" ज्याच्या सहाय्याने आपण मराठी कॉर्नरवर कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअर शिवाय direct मराठी लिहू शकता.

-"झटक्यात रिप्लाय द्या" द्वारे आपण मांडल्या गेलेल्या विषयावर अगदी क्षणात प्रतिक्रिया देऊ शकता.

-"तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा" द्वारे तुम्ही तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडू शकता ज्या द्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉगला प्रसिद्धी देऊ शकता. त्यासाठी काही नाही, फक्त memberblogs/ या पत्त्यावर जाऊन दिलेला अर्ज भरायचा आणि जमा करायचा. मराठी कॉर्नर टिम लवकरच तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडेल.

या व अशा कितितरी सुविधा मराठी कॉर्नरने आपल्या सभासदांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आम्हाला कळवण्यास आनंद होतोय की आपला मराठी कॉर्नरचा परिवार आता ३७८ सभासदांचा झाला आहे ज्यात १२०० हुन अधिक विषय तर १५०० हुन अधिक प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत. आम्ही आशा करतो की आम्ही आपल्याला लवकरच मराठी कॉर्नरवर "active" बघू. आपले विचार जाणून घेण्यास आम्ही खरोखरच आतुर आहोत.

तसेच आपण आता मराठी कॉर्नर परिवाराचे सभासद आहात. त्यामुळे आपल्यावर आम्ही एक जबाबदारी टाकू इच्छीतो. आज इंटरनेटमुळे जग खुप जवळ आले आहे. फेसबुक, ऑर्कुट सारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांमुळे आपण भरपुर व्यक्तिंच्या परिचयात अगदी एका क्लिक ने आलो आहोत. त्यामुळे आपली जबाबदारी जास्त काही नाही तर फक्त आपल्या परिचयातिल व्यक्तिंना मराठी कॉर्नर विषयी कळवावे. जे ब्लॉगर असतिल त्यांना "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा" सुविधेचा नक्कीच उपयोग होईल. आम्हाला खात्री आहे की आपण जरूर मराठी कॉर्नरचा परिवार वाढवण्यात मदत कराल.

सध्या आम्ही ट्विटर आणि फेसबुक सारख्या social network वरती देखिल सक्रिय आहोत. मराठी कॉर्नरवरिल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आम्हाला खाली दिलेल्या ट्विटर पत्त्यावर Follow करा आणि फेसबुक पत्त्यावर Like करा.

ट्विटर: http://twitter.com/#!/marathicorner
फेसबुक:
http://www.facebook.com/pages/marathico ... 4392980409

मराठी कॉर्नर नेमके कसे वापरायचे हे जाणून घेण्यासाठी खास सभासदांसाठीम्हणून आम्ही व्हिडिओ ट्युटोरियल्स युट्युबवर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. आजच मराठी कॉर्नरच्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

मराठी कॉर्नरचे युट्युब चॅनेल: http://www.youtube.com/user/marathicorner

आजच मराठी कॉर्नरला भेट द्या आणि आपल्याला हे नवे रूप कसे वाटले ते नक्की कळवा. आपल्याला काही सुचना, अभिप्राय, सल्ले द्यायचे असल्यास आपण केव्हाही नि:संकोचपणे आम्हाला viewforum.php?f=7 येथे नवा धागा काढुन कळवू शकता. आपल्या सर्व सुचनांचा आम्ही विचार करू. पुन्हा एकदा मराठी कॉर्नरचे सभासद झाल्याबद्दल धन्यवाद!

कळावे,
आपली विश्वासू
मराठी कॉर्नर टिम
http://www.marathicorner.com/


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
krishnakumarpradhan
Rgistered member
Rgistered member
Posts: 10
Joined: 16 Jan 2011 17:00
नाव: krishnakumar
आडनाव: pradhan

Re: मराठी कॉर्नर आता नव्या रुपात!!

Postby krishnakumarpradhan » 05 Jul 2012 15:40

महोदय
नवे रूपडे आवडले,धन्यवाद


ईन्टरफ़ेल
Rgistered member
Rgistered member
Posts: 3
Joined: 02 Oct 2011 15:03
नाव: भारत जगताप
आडनाव: मु.पो.तारुखेडले ता.न

Re: मराठी कॉर्नर आता नव्या रुपात!!

Postby ईन्टरफ़ेल » 24 Oct 2012 20:54

धन्यवाद ! सभासद आपले आभारि आहेत ! :ymapplause:


Return to “Announcement | जाहीर खबर”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today