by ninadgaikwad91 » 19 फेब्रुवारी 2012 16:20
निनाद विकास गायकवाड आहे ! मी आपल्या blogger परिवारातील एक सभासद आहे ..माझ्या ब्लॉग चे नाव देखील " निनाद गायकवाड " आहे . मी कोंकण ज्ञानपीठ कोलेज ऑफ इंजी नीअरिन्ग ( कर्जत) येथेऊन degree घेत आहे . मी स्वामी विवेकानंद पॉलीटेकनिक मधून डिप्लोमा केला आहे