पैशापुढे नतमस्तक

कविता केवळ इथेच लिहाव्यात!

Moderator: आपली मराठी

Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कविता जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
Vishwajeet Gudadhe
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 04 May 2012 12:55
नाव: विश्वजीत
आडनाव: गुडधे

पैशापुढे नतमस्तक

Postby Vishwajeet Gudadhe » 04 May 2012 13:07

बघा पैशाची ही अजब नशा
जग घालिते लोटांगण हिच्या पाया

पैशापुढे नाती-गोती झाली लहान
मायावी पैसा बनला सर्वात महान

पैसे खाणाऱ्यांची झाली ख्याती
कष्ट करणाऱ्यांची झाली माती

पैसे खाऊन नेतेमंडळी झाली लाल
गोरगरिबांचे मात्र झाले हाल

पैशासाठी झाले कित्येकांचे अपहरण
पैशामुळे आले कित्येकांना मरण

पैशासाठी विश्वासूंनी केला विश्वासघात
पैशाने घडविले भयानक रक्तपात

असे हे मायावी पैसे दुरीतांकरीताच खरे
आपण मात्र यापासून दूर असलेलेच बरे

: विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.


Return to “कविता”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today