" लग्न म्हणजे काय असत "

कविता केवळ इथेच लिहाव्यात!

Moderator: आपली मराठी

Forum rules
*येथे पोस्ट केल्या जाणा~या कविता जर तुमच्या नसतील तर त्या त्या पोस्टच्या शेवटी "संकलित" असे ठळक अक्षरात लिहा. जर त्याचा खरा मालक माहित असेल तर त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्या!
* तसे न करता पोस्ट करणे याला साहित्य चोरी समजले जाते जो कायद्यानूसार गुन्हा आहे.
User avatar
smartvish143
Rgistered member
Rgistered member
Posts: 7
Joined: 03 Oct 2012 20:37
नाव: विशाल
आडनाव: कदम
Location: Thane
Contact:

" लग्न म्हणजे काय असत "

Postby smartvish143 » 08 Oct 2012 23:36

लग्न म्हणजे काय असत ,
आपल सोडून सगळ्याचच छान असत ,

लग्ना आधी वाटते ती "आहे एक सुंदर अप्सरा",
पण लग्नानंतर वाटते "ही तर नेहंमीचीच आहे, दुसरीकडे तोंड मारू जरा" ,

लग्ना आधी तिच्या जेवणाच नेहमीच कौतुक असत ,
पण लग्नानंतर तेच जेवण खाणावळीतल्या सारख वाटायला लागत ,

लग्ना आधी हॉटेलात जायची हौस असते भारी ,
पण लग्नानंतर हॉटेलात जान नेहमीच खिशाला पडे भारी ,

बायको तर तीच आहे तरी लग्नानंतर का वाटे ती वेगळी ?
लग्न नावाची जादू आहे काही आगळी-वेगळी ,

म्हणून सांगतो मित्रांनो प्रेम करा लग्न कधीच नको ,
आपल्या बॅचलर आयुष्यात बायको नावाची कट-कट कधीच नको........

- विशाल कदम.
माझा ब्लोग - http://meandmyarticles.blogspot.in/


विशाल
माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: " लग्न म्हणजे काय असत "

Postby adwaitk007 » 17 Oct 2012 19:06

:D :D


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
smartvish143
Rgistered member
Rgistered member
Posts: 7
Joined: 03 Oct 2012 20:37
नाव: विशाल
आडनाव: कदम
Location: Thane
Contact:

Re: " लग्न म्हणजे काय असत "

Postby smartvish143 » 18 Oct 2012 00:57

:)


विशाल
माझा ब्लॉग - http://meandmyarticles.blogspot.in/

Return to “कविता”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today