आपले मनापासुन अभिनंदन.

इथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. "मराठी कॊर्नर" टिम याचा आवश्य विचार करतील.
आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

आपले मनापासुन अभिनंदन.

Postby आपली मराठी » 20 Nov 2010 20:02

सौ.पल्लवी, अद्वैत व समस्त मराठी कॉर्नर टीम,
सर्वप्रथम मराठी कॉर्नर सारखे व्यासपीठ समस्त मराठी प्रेमींसाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले मनापासुन अभिनंदन.
मोगरा फुलला, मराठी सुची,मराठी ब्लॉग विश्व,मराठी मंडळी सारख्या अनेक संकेतस्थळांनी समस्त मराठी जनांचे प्रेम यापुर्वीच मिळवले आहे, आणि आपणही या चळवळीत सामील झालात , आणि आपल्या मराठी कॉर्नर ला भरभरुन प्रतीसाद मिळतो आहे हे पाहुन खुपच आनंद वाटला. ही चळवळ अशीच बळकट व्हावी आणि आपण सर्वांनी मिळुन एक दिवस समस्त मराठी ब्लॉगर्सचे साहीत्य संमेलन ही भरवावे ही सदिच्छा. आपणास पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.


pkphadnis
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 24 Nov 2010 09:47
नाव: प्रभाकर
आडनाव: फडणीस

Re: आपले मनापासुन अभिनंदन.

Postby pkphadnis » 26 Nov 2010 21:35

[size=150]ब्लॉग लेखकांचे साहित्यसंमेलन? वा! छान कल्प्ना.


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: आपले मनापासुन अभिनंदन.

Postby adwaitk007 » 27 Nov 2010 09:54

आपल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद!ब्लॉगर्सचे स्नेहसंमेलन/सहित्यसंमेलन ही खरच खुपच छान कल्पना आहे. :) सध्या आपण जवळ जवळ ६५ सभासद आहोत, हे आपण १ महिन्यात achieve केले आहे त्यामुळे माला आशा आहे की येत्या काही महिन्यांत मराठी कॉर्नरची सभासद संख्या चांगलीच strong होईल त्यावेळी आपण नक्कीच एखादे स्नेहसंमेलन आयोजीत करू. खरच मस्तच कल्पना आहे. त्यामुळे आपल्याला शक्य तितक्या लोकांना मराठी कॉर्नर विषयी कल्पना द्यावी जेणे करून जास्तीत जास्त ब्लॉगर्स इथे एकत्र येतील! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “सल्ले, अभिप्राय, सुचना”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 631
Our newest member shejwalabhay
No birthdays today