मराठी कॉर्नर ची प्रगती वाखानण्याजोगी....

इथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. "मराठी कॊर्नर" टिम याचा आवश्य विचार करतील.
आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

मराठी कॉर्नर ची प्रगती वाखानण्याजोगी....

Postby आपली मराठी » 30 Apr 2011 09:58

मराठी कॉर्नर ने मागील काही दिवसात खरच एक गरुड्झेप घेतलेली आहे. मराठी कॉर्नर ची प्रगती खरचच वाखानण्याजोगी आहे. मराठी कॉर्नर ने नविन इतक्या सुविधा पुरवलेल्या आहेत की ते संकेतस्थळ आता जरा हटकेच वाटु लागले आहे. दररोज नवनविन सदस्यांची त्यात भर पडत आहे. दररोज जमेल तितक्या वेळेस मराठी कॉर्नर ला भेट द्यावीच असे आता सर्वांनाच वाटत आहे. व्यवस्थापकांचे मनापासुन अभिनंदन आणि नवनविन सुविधा दिल्याबद्दल आभार.


admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

Re: मराठी कॉर्नर ची प्रगती वाखानण्याजोगी....

Postby admin » 30 Apr 2011 17:55

मनापासून धन्यवाद! :)


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.

Return to “सल्ले, अभिप्राय, सुचना”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 10 users online :: 1 registered, 0 hidden and 9 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1829
Total topics 1437
Total members 646
Our newest member maxrox
No birthdays today