आज 26 मे 2013 04:47
Change font size

सल्ले, अभिप्राय, सुचना

फोटो बद्दल..

इथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. "मराठी कॊर्नर" टिम याचा आवश्य विचार करतील.

फोटो बद्दल..

Postby nivedita » 29 ऑक्टोबर 2010 21:38

इथे फोटो अ्पलोड करता येतील का ....असल्यास कसे करायचे...ते सांगावे.
nivedita
Rgistered member
Rgistered member
 
प्रतिक्रिया: 28
Joined: 22 ऑक्टोबर 2010 22:56
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time

फोटो बद्दल..

Sponsor

Sponsor
 

Re: फोटो बद्दल..

Postby adwaitk007 » 29 ऑक्टोबर 2010 23:22

हो!
त्याच्या २ पद्धती आहेत.
१)बाहेरिल अपलोडर वापरून.
तुम्ही फोटो समजा बाहेरिल अपलोडिंग सिस्टिमवर अपलोड केले असतिल (उदा. Picasa Web album) तर त्या फोटोचे image locationकॉपी करावे.त्यासाठी हव्या असलेल्या फोटोवर Right click करवे. त्यातला "Copy image location" हा option निवडावा.
नंतर ते लोकेशन पुढे दिलेला टॅग वापरून **** च्या जागी पेस्ट करावे. [img]****[/img]

२)आपल्या फोरमचा अपलोडर वापरून
या रिप्लाय चौकटीच्या खाली "options आणि Upload attachment" हे मेनू आहेत. त्यातला Upload attachment निवडा. तिथे आता २ चौकटी आहेत. त्यातल्या "File name" समोर "Choose File" हे बटन आहे. त्यावर क्लिक करा. आता तुमच्या PC चा explorer ओपन होईल. त्यातला हवा असलेला फोटो निवडा आणि "Add the file" वर क्लिक करा!
-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
 
प्रतिक्रिया: 109
Joined: 26 ऑक्टोबर 2010 23:20
Has thanked: 0 time
Been thanked: 1 time
Has thanked: 0 time
Been thanked: 1 time


Return to सल्ले, अभिप्राय, सुचना

cron

मराठी कॉर्नर विजेट


हे विजेट आपल्या ब्लॉगवर लावून या websiteची माहिती आपल्या वाचकांना देऊ शकता.
Marathi


कोड तुमच्या ब्लॉगवर लवण्यासाठी Ctrl+C व Ctrl+V चा वापर करा


फेसबूकवर आमचे चाहते बना!




ट्विटरवर आमचे चाहते बना!




तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा


आम्ही आधिच promise केल्यानूसार "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!" हा विभाग सुरू करीत आहोत. इथे आपला ब्लॉग जर जोडला जावा असे वाटत असेल तर इथे click करा : तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा
जर आपणाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आम्हाला इथे लिहून कळवा marathicorner@gmail.com

सदस्य प्रवेश