सोसिअल नेट-वर्किंग मीडिया संशोधन विषयी मदत व सहकार्य मिळावे.

इथे केवळ सल्ले, अभिप्राय, सुचना कळवाव्यात. "मराठी कॊर्नर" टिम याचा आवश्य विचार करतील.
econfab
Posts: 1
Joined: 05 Feb 2011 12:25
नाव: praful
आडनाव: dhepe

सोसिअल नेट-वर्किंग मीडिया संशोधन विषयी मदत व सहकार्य मिळावे.

Postby econfab » 05 Feb 2011 12:57

[size=200][size=200][size=150][size=150]प्रिय सर
माझे नाव प्रफुल ढेपे असून मी मिडिया व कल्चर ह्या विषयाचा पुणे युनिवर्सिटी चा विध्यार्थी आहे. वरील विषयी मी संशोधन करीत आहे. ह्या विषयी मला मराठी कॉर्नरच्या सभासदाकडून मदत व सहकार्याची अपेक्षा आहे. मला ह्या कमी आपण नकीच मदत व सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगतो.

खाली असलेल्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत.

ह्या प्रश्नाची उत्तरे देण्याकरीतं जास्तीत जास्त १५ ते २० मिनटात लागतील. मला अपेक्षा आहे की मराठी कॉर्नोर चे सभासद आपल्या बहुमूल्य वेळा तून वेळ काढून उत्तरे कळवतील.

जर मला ह्या सभासदांची ई-मेल कळली तर मे त्यांना ई-मेल ही करू शकतो.
धन्यवाद...


Q1. What according to you are the difficulties in getting published in News Paper or participation in Radio or television? Or Do you find it difficult?
आपल्या मतानुसार दैनिकात/ रेडिओ/ दूरदर्शन मधे सहभाग नोदविण्याकरिता काय अडचण असते? किवा आपणास ते अडचनीचे वाटते का?

Q2. Do you find use of Blogging as an effective tool to reach to the society?
Yes/No
आपणास ब्लॉगिंग हे समाजापर्यंत आपले विचार पोहचविण्याचे किवा मत माडण्याचे उत्तम साधन आहे असे वाटते का?
होय / नाही

Q3. Do you think use of blogging is better than sending a letters to editor or actual participation in radio or television?
संपादकांना पत्र किंवा प्रत्यक्ष रेडिओ किवा दूरदर्शन मधे सहभाग नोदवीने ह्यापेक्षा आपणास ब्लॉगिंग करणे जास्त सोपे वाटते का?
होय/नाही

Q4. For what purpose do you use blogging?
आपण ब्लॉगिंग चा वापर नेमका कशा करिता करतात?

Q5. Is blogging more convenient medium for reaching to the society as compare to news papers?
Yes/No
दैनिका च्या तुलनेत ब्लॉगिंग हे समाजापर्यंत पोहचण्याचे सोपे माध्याम आहे असे आपणास वाटते का?
होय/नाही

Q6. What according to you are the advantages and disadvantages of blogging over traditional media?
आपल्या मतानुसार ब्लॉगिंग चे नेमके कुठले फायदे व तोटे आहेत?

Q7. In real sense do you consider the traditional News Media as truly people's media?
Yes/No
खर्र्या अर्थाने परंपरागत माध्यमाला आपण लोकांचे माध्याम मानता का?
होय/नाही?

Q8. According to you Is Public participation is considerable in traditional media?
Yes/No
परंपरागत माध्यमात लोक सह्भाग लक्षणीय असतो का असे आपणास वाटते का?
होय/नाही?

Q9. Do you think or consider Social Networking web-sites are emerging as an Alternate media
सोसिअल नेट्वर्किंग साईत्स ह्या खय्रा अर्थाने एक वैकल्पिक माध्याम म्हणून उदयास येत आहे का असे आपणास वाटते का किवा असे आपण मानता का?
होय/नाही?

Q10. How Frequently you update your Blog.?
1. Daily
2. Weekly
3. Fortnightly
4. Monthly
5. Immediately after an Important event
आपण आपला ब्लॉग किती अद्यावत ठेवतात किवा किती दिवसातून आपण ब्लॉग लिहित असतात.
१. दररोज
२. आठवडी
३. पंधरा दिवस
४. एक महिना
५. महत्वाची घटना घडल्या बरोबर लगेच.

Q11. What According to you are the limitations of Blogging?
आपल्या मतानुसार ब्लॉगगींच्या काय मर्यादा आहेत?

Q12. Is Language and technology are barrier in the spread of blogging culture?
yes/No
ब्लॉगगिंग चा प्रसार मधे भाषा आणि तंत्रज्ञानाचा अडसर येतो का?
होय/ नाही

Q13. What is the effectiveness of social networking sites according you as compares to traditional media ?
आपल्या मतानुसार सोसीअल नेट्वर्किंग सायीत्सची उपयुक्तता व परिणामकारिता परंपरागत मिडींय च्या तुलनेत काय व किती आहे?
सादर
प्रफुल/Praful
+91-9421803004

Life is not measured by the number of breaths we take; but by the moments that take our breath away.....

A lie gets halfway around the world before the truth has a chance to get its pants on- Sir Winston Churchill
[/size][/size][/size][/size]


Return to “सल्ले, अभिप्राय, सुचना”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 7 users online :: 0 registered, 0 hidden and 7 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1829
Total topics 1437
Total members 646
Our newest member maxrox
No birthdays today