स्वातंत्र्य लढा आणि आज

या विभागात मराठी कॉर्नरने आयोजित केले्ली चर्चासत्रे असतिल. या चर्चासत्रांच्या आयोजनासंबंधीची माहिती विळोवेळी आम्ही आपणांस कळवू.
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

स्वातंत्र्य लढा आणि आज

Postby admin » 15 Aug 2011 10:00

या विषयाबद्दल थोडक्यात:
१९४७ हे साल म्हणजे भारतिय इतिहासातले सर्वात महत्वाचे साल. असंख्य देशबांधवांचे बलिदान, धाडस आणि कष्ट यामुळे भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून स्वतंत्र झाला. आज ६४ वर्षे उलटून गेली पण खरच आज आपण स्वतंत्र आहोत?? भ्रष्टाचार, हिंसा, इत्यादी कित्येक रोगांनी ग्रासलेला हा देश खरच स्वतंत्र आहे?

तुम्हाला काय वाटते हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. लगेचच आपले विचार येथे मांडा:


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.

Return to “चर्चासत्र”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today