कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे

येथे तुम्हाला येणार्‍या तुमच्या कोणत्याही कंप्युटर विषयीच्या तक्रारी, त्यावर उपाय, काही आवश्यक क्लुप्त्या, इत्यादी येथे आपेक्षित आहे.
User avatar
Raman
Rgistered member
Rgistered member
Posts: 34
Joined: 16 Nov 2010 23:49
नाव: Raman
आडनाव: Karanjkar

कोणत्याही सॉफ्टवेअरशिवाय मराठीतून टाईप कसे करावे

Postby Raman » 21 Sep 2012 16:14

संगणकावर मराठीतून टाईप करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी ऑनलाईन हा पर्याय इंटरनेट सुरु असल्याशिवाय वापरता येत नाही, त्यामुळे तो खर्चिक आहे. दुसऱ्या ऑफलाईन पर्यायच्या माध्यमातून संगणकावर मराठीतून टाईपिंग करायचे असेल तर गुगल मराठी इनपुट, बराहा, गमभन यासारख्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सची मदत घ्यावी लागते. पण यापैकी एकही सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता संगणकावर मराठीतून टाईपिंग करण्याची एक सोपी पध्दतसुध्दा आहे, अधिक वाचा.....http://nathtel.blogspot.com/


Return to “कंप्युटर help desk”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 630
Our newest member Rashmi102
No birthdays today