कुंडली सॉफ्टवेअर

येथे नव्या/जुन्या, चांगल्या/वाईट, वापरण्यास उपयुक्त/अनुपयोगी अशा सर्व सॉफ्टवेअर संबंधी चर्चा व्हावी.
kedarlasane
Rgistered member
Rgistered member
Posts: 17
Joined: 03 Dec 2010 22:01
नाव: केदार
आडनाव: लसणे
Contact:

कुंडली सॉफ्टवेअर

Postby kedarlasane » 17 May 2011 17:10

नमस्ते मित्रांनो,
मागच्या लेखात आपण IDM विषयी माहिती घेतली. आता आपण अश्याच एका उत्तम सॉफ्टवेअरची माहिती घेऊया.
या सॉफ्टवेअरचे नाव आहे-कुंडली सॉफ्टवेअर
Image
नावावरून आपल्याला कळले असेल की आपल्याला या सॉफ्टवेअरद्वारे आपली जन्मकुंडली काढणे शक्य होणार आहे.आपण खूप वेळा हे सॉफ्टवेअर नेटवर सर्च केले असेल आणि मी सांगतो की तुम्हाला हे सॉफ्टवेअर काही सापडले नसणार हे कारण मी सुद्धा खूप वेळा सॉफ्टवेअर सर्च केले होते.असो
हे सॉफ्टवेअर विनामूल्य आहे. विशेष म्हणजे मराठीतून आहे.हे सॉफ्टवेअर पैसे वाचवू आहे कारण तुम्ही एखाद्या ज्योतिष काराकडे गेला तर २००-३०० रुपये घेतल्याशिवाय तो काही तुम्हाला सोडत नाही.वापरण्यास सोपे आहे.ते खालील पत्यावरून
डाऊनलोड करून घ्या.झिप या प्रकारात ते असल्यामुळे आपल्याकडे विनरार (winrar) किंवा 7-झिप हे सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे.

पत्ता:

http://goo.gl/lNmAp

टीप : या सॉफ्टवेअरचा पासवर्ड आहे 9028371272

चला तर मग पुन्हा भेटूया असेच एखादे उत्तम व उपयोगी सॉफ्टवेअर घेऊन !!!!


कळावे ,
केदार लसणे.
www.tuljabhavani.in
cckodgirwar
Posts: 1
Joined: 22 Feb 2014 21:15
नाव: Chandan
आडनाव: Kodgirwar

Re: कुंडली सॉफ्टवेअर

Postby cckodgirwar » 22 Feb 2014 21:21

दिलेली लिन्क वर सॉफ्टवेअर उपलब्ध नाही. कॄपया मदत करावी हि विनंती


Return to “सॉफ्टवेअर्स”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 6 users online :: 0 registered, 0 hidden and 6 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today