INTERNET DOWNLOAD MANAGER अर्थात IDM

येथे नव्या/जुन्या, चांगल्या/वाईट, वापरण्यास उपयुक्त/अनुपयोगी अशा सर्व सॉफ्टवेअर संबंधी चर्चा व्हावी.
kedarlasane
Rgistered member
Rgistered member
Posts: 17
Joined: 03 Dec 2010 22:01
नाव: केदार
आडनाव: लसणे
Contact:

INTERNET DOWNLOAD MANAGER अर्थात IDM

Postby kedarlasane » 14 May 2011 14:55

Image
नमस्कार मित्रांनो,
आपल्यापैकी बरेचजण मोबाइल आपल्या संगणकाला जोडुन INTERNET वापरत असतो.अश्यावेळी काही DOWNLOAD करायाचे झाल्यास गती फार कमी असते.त्यामुळे आपला खूप वेळ वाया जातो.आणि कधीकधी लिंक तुटन्याचीही शक्यता असते.त्यावेळी IDM(INTERNET DOWNLOAD MANAGER)हे नक्कीच मदत करील असे मला वाटते.
मी स्वत: सॉफ्टवेअर हे वापरतो.मीच काय जगातले अनेक लोक हेच सॉफ्टवेअर वापरतात.हे सॉफ्टवेअर वापरल्याने गती ५०० पट वेगाने वाढते असा त्यांच्या निर्मात्यांचा दावा आहे.हे सॉफ्टवेअर ३० दिवसाच्या मुदतीच्या आत रजिस्टर करावे लागते.ते DOWNLOAD करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर तिच़की मारा.
http://www.internetdownloadmanager.com/download.html

धन्यवाद


कळावे ,
KedarLasane
https://kedarlasane.com
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: INTERNET DOWNLOAD MANAGER अर्थात IDM

Postby adwaitk007 » 16 May 2011 09:17

समजा मी एखादी गोष्ट डाऊनलोड करत आहे आणि अचानक लाईट गेले म्हणून मी अर्धवट डाऊनलोड थांबवून पुन्हा PC बंद करून परत चालू केल्यानंतर मी जेथे थांबवल होत तेथुनच पुढे यात कंटिन्यु होते का नेहेमी सारखे पुन्हा पहिल्यापासून सुरू करावे लागते? मी अजून वापरले नाही हे पण ट्राय करायला काही हरकत नाही. thanks for share! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
kedarlasane
Rgistered member
Rgistered member
Posts: 17
Joined: 03 Dec 2010 22:01
नाव: केदार
आडनाव: लसणे
Contact:

Re: INTERNET DOWNLOAD MANAGER अर्थात IDM

Postby kedarlasane » 16 May 2011 14:17

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अद्वैत,
तू म्हणालास कि जर एखादी गोष्ट डाऊनलोडला ठेवली आणि लाईट गेले असता ते डाऊनलोड तसेच सेव्ह राहते आणि जेव्हा लाईट येईल तेव्हा ते तुम्ही पुन्हा अर्ध्यापासून सुरु ठेवू शकता


कळावे ,
KedarLasane
https://kedarlasane.com

Return to “सॉफ्टवेअर्स”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1811
Total topics 1436
Total members 635
Our newest member rushidshinde
No birthdays today