Hello All,
सध्या मोबाईल म्हणजे अन्न, वस्त्र , निवार्यानंतरची मुलभुत गरज बनली आहे. गेल्या ५ वर्षात मोबाईल फोन वापरणार्या ग्राहकांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. सध्या मोबाईल न वापरणारी व्यक्ती क्वचितच मिळेल कारण आता तर निव्वळ २५१ रुपयात देखिल मोबाईल मिळू लागले आहेत.
आपल्या समुहातील सभासद कोणते मोबाईल वापरतात आणि किती लोक एकाच कंपनीचे फोने वापरतात बघुयात का?
या पोस्ट सोबत मी Poll जोडला आहे. आपल्या मोबाईलच्या कंपनीला vote करून आपला प्रतिसाद नक्की नोंदवा!
तुम्ही कोणता मोबाईल वापरता??
येथे मोबाईल संबंधी सर्व चर्चा आपेक्षित आहे. मोबाईल apps, android,wm, handset,इत्यादी सर्व,तसेच नवे मोबाईल, नवे संशोधन इत्यादी सर्व येथे आपेक्षित आहे.
- adwaitk007
- Global Mod
- Posts: 137
- Joined: 26 Oct 2010 23:20
- नाव: अद्वैत
- आडनाव: कुलकर्णी
- Contact:
Jump to
- Announcement | जाहीर खबर
- चर्चासत्र
- मेंबर नसलेल्यांसाठी
- Problems| तक्रारी
- स्पर्धा विभाग
- विविध स्पर्धा
- लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११
- स्पर्धेतिल विजेते
- General
- नविन सभासदांचे स्वागत
- आपली ओळख करून द्या
- सल्ले, अभिप्राय, सुचना
- वाढदिवस सेलिब्रेशन फ़ोरम
- शुभेच्छा विभाग
- लेखकांचा अड्डा
- कविता
- चारोळ्या
- कथा, गोष्टी
- सुविचार। Quotes
- ललित विभाग
- पुस्तक परिक्षण
- मराठी कट्टा!
- चालू घडामोडी
- मराठी TV मालिका
- नविन मराठी सिनेमे
- नविन मराठी नाटकं
- छायाचित्रे
- विनोद विभाग
- कॉलेज कट्टा!
- हॉलिवुड/बॉलिवुड सिनेमे!
- फनी गेम्स!
- Must watch videos
- टाईमपास विभाग!
- टेक्नॉलॉजी/तंत्रज्ञान विभाग
- मोबाईल
- कंप्युटर/लॅपटॉप/नेटबुक/iPad/टॅबलेट PC
- सॉफ्टवेअर्स
- कंप्युटर help desk
- खाना-खज़ाना
- व्हेज रेसिपीज
- नॉन-व्हेज रेसिपीज
- उपवासाचे पदार्थ
- केक
Who is online
Registered users: No registered users
Latest Posts
तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!
ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.
मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती
In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
No birthdays today