काही Android apps जी तुम्ही जरूर try करावित!

येथे मोबाईल संबंधी सर्व चर्चा आपेक्षित आहे. मोबाईल apps, android,wm, handset,इत्यादी सर्व,तसेच नवे मोबाईल, नवे संशोधन इत्यादी सर्व येथे आपेक्षित आहे.
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

काही Android apps जी तुम्ही जरूर try करावित!

Postby adwaitk007 » 05 Dec 2012 21:12

नमस्कार!
सध्या भारतीय बाजरात सर्वात लोकप्रिय बनत चाललेली मोबाईल OS म्हणजे Android. अगदी ४,०००/- पसून ते ४०,०००/- पर्यंतच्या मोबाईलला जीव देणारी ही OS आज तरूण वर्गात जास्त लोकप्रिय आहे ती त्याच्या Apps साठी. चला तर मग आपण share करू काही Android apps जी तुम्ही जरूर try करावित! ;)

आणि हो, Android apps ची माहिती देताना त्याची Play Store वरची लिंक द्यायला अजिबात विसरू नका ;)

चला तर मग सुरवात करुयात!


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: काही Android apps जी तुम्ही जरूर try करावित!

Postby adwaitk007 » 05 Dec 2012 21:21

Whatsapp
Whatsapp हे application सध्या Androidच नव्हे तर जवळ जवळ सर्वच OS वर लोकप्रिय बनले आहे. या app चा वापर आपण SMS ला पर्याय म्हणून करू शकतो आणि हेच या app च्या निर्मितिचे कारण आहे! हे app तुमच्या मोबाईल मधिल contacts शी Sync होते आणि आपोआप तुमच्या contact मधिल जे लोक हे app वापरतात त्यांच्या नावाची list दाखवते. या app चा एकमेव दोष म्हणजे हे पुर्णतः इंटरनेटवर आधारित आहे. विना GPRS किंवा internet connection शिवाय हे app वापरता येऊ शकत नाही.

play store वरिल लिंक:

https://play.google.com/store/apps/details?id=com.whatsapp&feature=search_result#?t=W251bGwsMSwxLDEsImNvbS53aGF0c2FwcCJd


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “मोबाईल”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 631
Our newest member shejwalabhay
No birthdays today