मी जितेन्द्र इन्दवे..........

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
jitendra
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 10 Aug 2011 20:03
नाव: Jitendra
आडनाव: Indave
Location: Surat
Contact:

मी जितेन्द्र इन्दवे..........

Postby jitendra » 10 Aug 2011 20:09

मी सुरत हुन जितेन्द्र इन्दवे ...शाळेत संगणक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याच बरोबर फ्री लांस वेब ड़ेवेलोपेर म्हणून सुद्धा इन्टरनेट विश्वात कामगिरी पार पडत आहे.


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: मी जितेन्द्र इन्दवे..........

Postby adwaitk007 » 15 Aug 2011 10:47

नमस्कार जितेंद्रजी,
मराठी कॉर्नरवर आपले मनापासून स्वागत. आपणास मराठी कॉर्नरविषयी माहिती कोठून वा कशी मिळाली हे जाणून घेण्यास नक्कीच आवडेल! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today