माझी ओळख

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
vijneet
Posts: 1
Joined: 19 Jun 2011 10:00
नाव: vijay
आडनाव: lonkar

माझी ओळख

Postby vijneet » 19 Jun 2011 10:09

मी,विजय लोणकर. स्तम्भ-लेखक,पत्रकार,इंजिनियर अन थोडा फार लेखक. माझी ४ पुस्तके आतापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. (१) छु-मंतर ( सन २००३ मधील तडाखेबंद खपाच्या मराठी पुस्तकातील हे एक पुस्तक आहे.) (२) रेशीमसरी ( सन २००७ मध्ये महाराष्ट्र शासनाने उत्तम पुस्तक म्हणून याची निवड केली आहे. हा एक काव्यसंग्रह आहे.) (३) विश्वचषक ( सन २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाने उत्तम पुस्तक म्हणून याची निवड केली आहे.या पुस्तकाची दूसरी आवृत्ति प्रसिद्द झाली आहे.क्रिकेट वरील हे पुस्तक आहे) (४) परदेशात शिकायचय ( नामवंत पत्रकार आणि लेखक श्री. अरविन्द गोखले यांच्यासह लिहलेले हे पुस्तक आहे.त्याच्या नावातच पुस्तकात काय आहे ते स्पष्ट होते.)


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: माझी ओळख

Postby adwaitk007 » 21 Jun 2011 10:28

आपले मराठी कॉर्नरवर मनापासून स्वागत. मी परवाच लायब्ररीमध्ये छु-मंतर बघितले :) पण आजून वाचले नाही. आता नक्की वाचेन! :) मराठी कॉर्नरला आपल्या रुपात एक साहित्यिक मिळालाय याचा खरोखरच आनंद होतोय. :ymapplause: आपले विचार मराठी कॉर्नरवर जाणून घेण्यास नक्कीच आवडेल. असेच मराठी कॉर्नरवर लिहित राहा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 0 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1829
Total topics 1437
Total members 646
Our newest member maxrox
No birthdays today