मी श्रीकृष्ण सामंत.माझं वय ७७ आहे.गेली चार वर्षे मी माझ्या ब्लॉगवर "कृष्ण उवाच" वर लिहीत आहे.
मी अमेरिकेत स्थाईक झालो आहे.माझी पत्नी आणि मुलांबरोबर रहातो.मायदेशाची आठवण काढून मनात येईल ते,जु्न्या आठवणी कविता आणि अनुवाद करून कविता लिहून वेळ घालवतो
माझी ओळख
- श्रीकृष्ण सामंत
- Rgistered member
- Posts: 5
- Joined: 18 Jan 2011 23:22
- नाव: श्रीकृष्ण
- आडनाव: सामंत
- adwaitk007
- Global Mod
- Posts: 137
- Joined: 26 Oct 2010 23:20
- नाव: अद्वैत
- आडनाव: कुलकर्णी
- Contact:
Re: माझी ओळख
श्रीकृष्ण सामंत wrote:मी श्रीकृष्ण सामंत.माझं वय ७७ आहे.गेली चार वर्षे मी माझ्या ब्लॉगवर "कृष्ण उवाच" वर लिहीत आहे.
मी अमेरिकेत स्थाईक झालो आहे.माझी पत्नी आणि मुलांबरोबर रहातो.मायदेशाची आठवण काढून मनात येईल ते,जु्न्या आठवणी कविता आणि अनुवाद करून कविता लिहून वेळ घालवतो
काका ह्या वयातील तुमचा हा उत्साह आम्हाला नक्कीच प्रेरणादाई आहे.आपणास मनःपूर्वक धन्यवाद.
- Rajendra Bhandari
- Rgistered member
- Posts: 3
- Joined: 29 Mar 2011 11:53
- नाव: Rajendra
- आडनाव: Bhandari
Re: माझी ओळख
नमस्कार
मी राजेंद्र भंडारी.
माझ्या http://www.anandtarangblog.blogspot.comया माध्यमातुन मी लिखाण करतो आहे.आणि मराठी कॉर्नर
सारख्या दर्जेदार फोरममुळे आमचं लिखाण अनेकापर्यंत पोहचतं या साठी मराठी कॉर्नर चे खुप धन्यवाद.

Return to “आपली ओळख करून द्या”
Who is online
Registered users: No registered users