मी

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
jhaloni
Rgistered member
Rgistered member
Posts: 6
Joined: 25 Oct 2010 00:07
नाव: Jayant
आडनाव: Aloni

मी

Postby jhaloni » 25 Oct 2010 00:20

नमस्कार
मी जयंत अलोणी, व्यवसायाने वकील, नागपूर.


pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: मी

Postby pallavi kulkarni » 25 Oct 2010 11:53

नमस्कार जयंतजी!
आपले या मराठी कॉर्नरवर स्वागत आहे..
सौ.पल्लवी


सौ.पल्लवी
jhaloni
Rgistered member
Rgistered member
Posts: 6
Joined: 25 Oct 2010 00:07
नाव: Jayant
आडनाव: Aloni

Re: मी जयंत अलोणी,

Postby jhaloni » 09 Mar 2016 20:23

तसा मी दिनांक २५.१०.२०१० रोजी या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. परंतु काही काळानंतर हे संकेतस्थळ बहुधा कार्यान्वित नसावे. परंतु आज दुपारी अद्वैत चा निरोप मिळाला आणि मराठी कोर्नेर हे संकेतस्थळ नव्याने पुनरुज्जीवित करीत असल्याचे कळले आणि खूप आनंद झाला. आता या क्षणी मी सहज माझे युजरनेम आणि पासवर्ड टाकून बघितला आणि आश्चर्य ते काय मी लगेच या संकेतस्थळावर दाखल झालो. मी या संकेतस्थळावर या पूर्वी दाखल केलेला लेख पहावयास मिळाला आणि खूप छान वाटले. मराठी कॉंर्रनर च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे संकेतस्थळ पुनरुज्जीवित केल्या बद्दल त्यांचे खूप खूप कौतुक आणि आभार.
विशेषकरून माझे मित्र अद्वैत कुलकर्णी याचे आभार, धन्यवाद. आणि पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा :) :)


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: मी

Postby adwaitk007 » 10 Mar 2016 21:40

धन्यवाद जयंतदा. हा नवा इंटरफेस कसा वाटला?? आणि हो, तुम्ही ज्या शायरी लिहिता त्या जरूर मराठी कॉर्नरवर प्रसिद्ध करा. आम्हाला नक्कीच वाचायला आवडतिल. :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today