नादमय , मुक्काम पोस्ट जर्मनी ( परिचय )

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
nadmay
Posts: 1
Joined: 12 Jun 2012 19:29
नाव: ninad
आडनाव: kulkarni

नादमय , मुक्काम पोस्ट जर्मनी ( परिचय )

Postby nadmay » 12 Jun 2012 19:53

माझे नाव निनाद कुलकर्णी.
हे विश्व ची माझे घर ,सध्या वास्तव्य म्युनिच ( जर्मनी )
पंचतारांकीत
एक अनिवासी भारतीय ह्या नात्याने जगभरातील माझ्या मराठी बांधवांशी व मायमराठीची नाळ जोडली जावी म्हणून माझ्या जर्मनीतील वास्तव्यातील माझे अनुभव ,प्रवास वर्णन , आंतरराष्टीय राजकारण ,सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा पंचतारंकित ब्लॉग
http://www.panchtarankit.in/
निनाद सुहास कुलकर्णी ह्या नावाने चेहरा पुस्तक उर्फ चेपू म्हणजेच फेसबुक वर माझे वास्तव्य आहे.
हा झाला लघु परिचय ( अती परिचयात अवज्ञा ह्या उक्तीनुसार सध्या इथेच थांबतो )
असामी , आणि असाही मी ह्या माझ्या ब्लॉग वरील पहिल्या पोस्ट मध्ये माझा दीर्ध परिचय व इतर बरेच काही पंचतारांकित आपणास गवसेल अशी माझी खात्री आहे.
लोभ असू द्या.


Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today