♣ || मराठी कट्टा || ♣

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
marathikatta
Posts: 1
Joined: 28 Mar 2012 15:54
नाव: अभिजित
आडनाव: पाटील

♣ || मराठी कट्टा || ♣

Postby marathikatta » 28 Mar 2012 16:11

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी.

नमस्कार ! माझं नाव अभिजीत पाटील आहे. मला संगणक व आंतरजाल विषयी नवनवीन शिकायला आवडते.
माझं ब्लॉग : http://marathikattaa.blogspot.in/
तुम्ही मला फेसबुक वर ही भेटू शकता : http://www.facebook.com/abhi.patil26


Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 630
Our newest member Rashmi102
No birthdays today