माझी ओळख

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
pkphadnis
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 24 Nov 2010 09:47
नाव: प्रभाकर
आडनाव: फडणीस

माझी ओळख

Postby pkphadnis » 26 Nov 2010 21:29

:) [color=#BF4040]नमस्कार.
माझे नाव प्र. के. फडणीस. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मुंबईत विले-पार्ले पूर्व येथे राहतो. साहित्य, संगीत, ब्रिज व बुद्धिबळ हे आवडते विषय. संगणकाशीं स्वत:पुरता परिचय आहे. माझे काही ब्लॉग आहेत. त्यांवर मधूनमधून लेखन करतों. शिक्षण व व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर पण तो आता इतिहास!
[/color]


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: माझी ओळख

Postby adwaitk007 » 27 Nov 2010 10:20

नमस्कार प्रभाकरजी, मराठी कॉर्नरवर मनापासून स्वागत. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असूनही या internet शी एवढे छान जोडले गेले आहत हे खरच खुप दुर्मीळ आहे! आम्हाला आपल्या उस्त्फुर्त सहभागाची आशा आहे. :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there is 1 user online :: 0 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1824
Total topics 1437
Total members 643
Our newest member 4295
No birthdays today