नमस्कार मी शुभम काकडे

आपले नाव काय आहे? आपण काय करता? आपण कोठे आसता? आपल्या आवडी-निवडी इत्यादी केवळ याच फोरम मधे share करा!
Shubhamkakade
Posts: 1
Joined: 26 May 2018 15:27
नाव: Shubham
आडनाव: Kakade

नमस्कार मी शुभम काकडे

Postby Shubhamkakade » 26 May 2018 15:37

मी शुभम काकडे reaerch & communication studies चा विद्यार्थी असेन सध्या बारामती येथे वास्तवास आहे.लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने नकळत लिहायला लागलो सध्या कथा कविता अग्रलेख प्रवासवर्णन स्फुटलेख ललीत लेख अगदी जमेल तस वाटेल तस लिहीत असतो......
माझा youthगिरी नावाचा ब्लाॅग असून त्याची लिंक्स खालीलप्रमाणे..... kakadeshubham.blogspot.in
मराठी काॅर्नर परिवारात सहभागी करून घेतल्याबद्धल धन्यवाद.....


Return to “आपली ओळख करून द्या”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 19 users online :: 1 registered, 0 hidden and 18 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today