चैत्रपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!‏

येथे सर्वप्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातिल!
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

चैत्रपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!‏

Postby admin » 04 Apr 2011 08:41

Imageचैत्रपालवी नवचैतन्याची, समृद्धी नववर्षाची.
सहकार्याची कास धरोनी, गुढी उभारू प्रगतीची!


मराठी कॉर्नर कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हे नुतन वर्ष आपल्याला व आपल्या परिवाराला सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे व यशाचे जावो ही देवा चरणी प्रार्थना!


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.

Return to “शुभेच्छा विभाग”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today