२७ फेब्रुअरी । मराठी दिनाच्या शुभेच्छा!( 27 feb marathi day)

येथे सर्वप्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातिल!
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

२७ फेब्रुअरी । मराठी दिनाच्या शुभेच्छा!( 27 feb marathi day)

Postby admin » 27 Feb 2011 11:12

आज २७ फेब्रुअरी. गेल्या वर्षीपासून जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला
जातो. आजूनही बरेच लोक मानतात/मानत नाहित पण ते काहिही असो, मराठी कॉर्नरकडून
जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बाकी? "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" स्पर्धेत भाग घेतलात ना? आहो नसेल
घेतलात तर आजच घ्या. ९ एकसे बढकर एक लेख सहभागी झाले देखिल! जर तुम्हाला
तुमच्या लिखाणावर विश्वास असेल तर आजच तुमचा लेख पोस्ट करा!

पुन्हा एकदा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


--
धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.

Return to “शुभेच्छा विभाग”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 631
Our newest member shejwalabhay
No birthdays today