"माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत"

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
kamleshsmiles
Posts: 2
Joined: 09 Mar 2011 00:59
नाव: kamlesh
आडनाव: gaikwad

"माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत"

Postby kamleshsmiles » 10 Mar 2011 01:48

आजचा युग हे कंप्यूटर युग आहे आणि मी त्यातलाच एक घटक आहे .

माणसाची कामाची सुरवात कंप्यूटर चालु करण्याने होते ..आणि कामाचा शेवट दिवस अखेरी कंप्यूटर बंद करण्या नि होते .


मला काई माहीत हा कंप्यूटर माज्या आयुशत अशी काही खेल खेलेल ..
साधारण ९ ते १० महीन्या पूर्वीची गोष्ट असाच ब्रोव्सिंग, चाट करत बसलो होतो ..तेव्हा सर्च करताना एक सुंदर अश्या बाउलीचा फोटो दिसला बोलो बघवा ही व्यक्ति कोण म्हणून सहज अशी रेकुएस्ट टाकली.
साधारण ३ ते ४ दिवसात ती स्वीकारली गेली ..तय नंतेर २ दिवसानी मला चाट वर ती व्यक्तिभेतली..
फॉण्ट तीचे डिजाईन चे असल्य कारण नि नाव माहीत पडत न्हावता ..म्हणून नाव विचारला तिला.. समोरून प्रतिक्रिया आली "दीपाली दीपा". तेव्हा राहते कुठे विचारला तर समोरून उत्तेर आला 'घरात' सर्व साधारण उत्तेर असल्य सारखी वाटत होते .. अखेर में तिचा निरोप घेतला.
आशेच काही दिवस गेले आणि परत ते व्ह्यक्ति मला चाट वर भेटली ...में तिला परत विचारला राहतेस कुठे परत प्रतिक्रिया आली " घरात "मी बोलो ठीक आहे जातो मी तेव्हा उत्तेर आला "सॉरी" मला माफ़ कर असा बोलून कुठे रहते ते सांगितला.काय करतेस विचारला तर स्किन केयर क्लिनिक आहे मज़ा असा सांगीतला..बोलता बोलता आम्ही फ्रंक्ली बोलू लागलो.तिला वडिल न्हावते. आई ,छोटी बहिन आणि ती रहायचे असा माला तिनी सांगितला.. आईला दिबेटिक होता आणि सारखी आजारी असते म्हणून तिची कालजी मला जास्त आहे असा मला सांगितला. हे तिचा सर्व बोलना ऐएकुन मला फार वाइट वाटला..अखेर मी तिचा निरोप घेतला ..परत साधारण ७ दिवस नंतेर ती मला परत ऑनलाइन भेटली तेव्हा में तिला बोलो तुजा वय कई आहे तेव्हा मला उत्तेर भेटला टी माज्या पेक्षा ४ वर्षानी मोठी होती ..म्हणून न कळत माज्या हातून "ताई" हा शब्द टाइप जाला होता ..ताई हा शब्द बघून तिनी मज़ा मोबाइल नो मागितला आणि मज़ा नंबर में तिला दिला.. एका क्षणाच विलम्ब न लावता लगेच तिनी फ़ोन केला.. मी फ़ोन उचला तेव्हा रडक्या आवाजात मला ती बोली "दादा तू मला आज भेटलास" ..माज्या आयुष्य माज्या भावाची कमी होती ती तू भरून काढलिस.. तिच्या बोलण्य वरुण मला जाणवत होता ज्या घरचा कर्ता पुरुष नशेल आणि फक्त त्या परिवारत महिला असतील तर त्याना किती गोष्टी न तोंड द्यावा लागता..
तेव्हा खरया अर्थानी मला पण एक "बहिन" भेटली होती.. मग आम्ही २-३ दिवस आड़ फ़ोन वर बोलू लागलो. मला ताई ने घरी सुधा किती तरी वेला ये म्हणून सांगितला होता ..पण कामातून सवड मिळत नसल्य कारण मुले नाही गेलो ..
असाच भरपूर दिवस फ़ोन वर बोलून बोलून आमच्या मधे इतका नात घटट जाला होत की मी तिला माज्या बरोबर दिवस भर ज्या गोष्टी जाल्यात ते शेयर करायचो. .वाइट गोष्टी वर मला ती असा नको करूस असा वागायच नाही.. भरपूर मला सम्भालुन घ्याची आणि तसा पातुं द्याची पण ..मला बोलायची माज्या लग्नाला तुला काम करायला लागतील ..तेव्हा मी पण भरपूर बोलय चो हो ताई आपण असा तुजा लग्न करू तसा करू ..दिवस अशेच जात होते एक दिवस माज्या सख्या भावाचा लग्न ठरला .. त्या च्या ७-८ दिवसानी मला ताई नि पण आनंदाची बातमी दिली की तिचा पण लग्न ठरला आहे .. भरपूर खुश होती ती आणि मी पण ...पण लग्नाची तारीख जेव्हा ठरली तेव्हा निराशा जाली कारण माज्या भावाच्या आणि ताई च्या लग्नाची तारीख १ दिवस आड़ होती ..
ताई ला मी अजुन पर्यंत भेटलो न्हावतो फक्त आम्ही सारखे फ़ोन वर बोलय चो .. आणि फक्त फसबूक वर एकमेकाना बघेतला होता...लग्नाची दिवस जवळ येत होते माज्या घरी पण लग्न असल्य कारण मुले मला वेळ नाही भेटला ताई च्या पण लग्नाची काम करायला ...पण तो दिवस आला होता ताई ला मी भेटायला जाणार होतो मी तिच्या घरी पहिल्यांदा ...ठरल्या प्रमाने मी घरी गेलो .. पण अचानक ताई ला कामा मुले जावा लागला म्हणून ताई मला घरी भेटलीच नाही मी माज्या भावाची पत्रिका ताई च्या आई ला दिली आणि लग्नाला या म्हणून बोलो.. ताई ने घरी सांगितला होता आईला कमलेश हा मज़ा लहान भाऊ आणि आईला पण मला बघून बार वाटला होता .. ताई घरी सर्व गोष्टी सांगायची .. आई पण मला बोली "" बाला माज्या पोटाला आला असता तर तू आज तू तुज्या ताई च्या लग्नाची तयारी करत असता आज आम्हाला तुजा आधार असता "" ...काही का होएना मला ते शब्द मंनाला लागली होते . ताई ला कॉल केला तेव्हा तिला घरी येण्य साथी अजुन उशीर होणार होता म्हणून कसा तरी मी आई च निरोप घेतला .. सतत आम्ही ६-७ महीने बोलत असून पण एकदा सुधा आमची भेट नाही जाली..
लग्नाची तारीख आली माज्या भावाचा लग्ना पण जाला ... आणि दुसर्या दिवशी ताई च लग्ना जाला मला तिच्या लग्नाला जायला नहीं भेटला..तिच्या लग्नाच्या दुसर्या दिवशी मला फ़ोन आला आणि फक्त इतकाच बोली दादा तुजी मी खुप वाट बघेतली .... कसा तरी पटून दिला ताई ला कारण मी करवला असल्य कारनानी भावाची पाठ सोडू शकत न्हावतो आणि तिकडे ताई च्या लग्नाला सुधा जाऊ शकत न्हावतो.. ते तिला माहीत असल्य मुले ती जास्त काही बोली नाही लग्ना वगारे व्यवस्तित जाला सांगितला तिनी ...२ दिवसानी ती हनीमून ला गेली साधारण नंतेर आम्ही १ महिना बोलो नाही . .. नंतेर मला ती ऑनलाइन भेटली कसा आहेस कई चला आहे ..तिचा नवरा विषय मी विचारला फार छान होता कामाला सुधा आणि दिसायला सुधा .. ताई आता तिच्या कामातून वेळ काढून मला कॉल कराय ची .. मग हलू हलू आम्ही २-३ दिवस ऐय्वाजी ७-७ दिवसानी बोलय चो .. ती सदन कदा मज़ा नवरा चांगला आहेच बोलय ची .आमचा आता बोलना कमी होत होता .आता २ हफ्ते आम्ही बोलो न्हावतो ..त्या दुसर्या हफ्त्यत अचानक एक ऑनलाइन मित्र मला बोला ""दीपा इस नो मोर"" ,,,, हे ऐएकुन मला धकाच बसला लग्ना होऊं फक्त ३ महीने जाली होते .. आणि तिनी फाशी लाउन आत्महत्या केलि होती ..................मला विशवास होत न्हावता की ताई आता नाही आहे म्हणून.. का तिनी असा केला माहीत नाही ...मला मजाच राग येत होता जर मी तिला कॉल करूँ तिची विचार पूस केलि अस्ति तर तीनी पण तेची प्रॉब्लम शेयर केले असते .....पण का माहीत ताई नि का अस केला ....

मला या गोष्टी ची खंत वातेय ती.. मी जिला बहिन मानली .तिच्याशी इतका बोलायचो .. तीला मी ती हयात असताना एकदा सुधा नाही भेटलो ......... अशी हे माजी ताई होती... ""माज्या ताई ला मी आयुष्यातून एकदा सुधा नहीं भेटलो ही खंत मला आयुष्य भर सतवत राहणार ""कमलेश वसंत गायकवाड


आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: "माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत"

Postby आपली मराठी » 11 Mar 2011 22:40

कमलेश
सुरवातीला वाटलं तेच तेच वाचायला मिळेल पण जसाजसा वाचत गेलो तसातसा गुंतत गेलो, वाचताना उगाच वाटत होतं की ताईला एकदा भेटायला हवं होत, वाचुन झाल्यावर ती खंत माझ्याही मनात राहुन गेली... असो खुप सुंदर...


kamleshsmiles
Posts: 2
Joined: 09 Mar 2011 00:59
नाव: kamlesh
आडनाव: gaikwad

Re: "माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत"

Postby kamleshsmiles » 11 Mar 2011 23:22

माफ़ करा मला लेख लिहता येत नाही .. हे माज्या जीवनात घडले ली घटना आहे


pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: "माज्या मनात आयुष्यभर राहणारी खंत"

Postby pallavi kulkarni » 13 Mar 2011 17:11

भावना पोहचणे महत्वाचे...ते पूर्न सफ़ल झाले....प्रत्येकालाच लेख लिहिता येतोच असे नाही.....पन हरकत नाही...तु चांगल्या मनाने तिच्याशी बहिण भावाचे नाते तयार केलेस..ते फ़ुलले असते तर आणि गाठ पडली असती तर छान झाले असते..असो! याचे च तर नाव जीवन !


सौ.पल्लवी

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 13 users online :: 0 registered, 0 hidden and 13 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1799
Total topics 1435
Total members 634
Our newest member Billieriz
No birthdays today