लेखमाला स्पर्धा- फेब्रुवारी २०११

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
nivedita
Rgistered member
Rgistered member
Posts: 28
Joined: 22 Oct 2010 22:56
नाव: निवेदिता
आडनाव: वाळिंबे

लेखमाला स्पर्धा- फेब्रुवारी २०११

Postby nivedita » 18 Feb 2011 20:47

तुझ्यामुळे .........तुझ्यामुळेआज सकाळी माझ्या मुलीला उठवत होते , कारण १० वाजता तिचा ड्राईग चा क्लास होता . तिने सांगितले होते नऊ वाजता उठव पण मी काम करत होते ,
त्यामुळे एक पाच - दहा मिनिटे उठवण्यास उशीर झाला , मुलगी उठली पण उठल्याउठल्याच म्हणाली आई तुझ्यामुळेच उशीर झाला मला .
हे पालुपद मला दिवसातून हजार वेळा ऐकून घ्यावे लागते .
आता असे बघा माझ्या नवर्याला वेळेत डब्बा भरून दिला , वेळेत बाहेर पडले , अन कोण एक मित्र घेतला बसले त्याच्याशी बोलत , मग काय बस चुकली
आले घरी आणि म्हणाले तुझ्यामुळेच बस चुकली , आता घ्या ...... कशाला बोलत बसायचे .
अशा शुल्लक शुल्लक गोष्टी असतात पण त्याचे खापर स्त्रीच्याच माथी मारले जाते.
काहीही मनासारखे घडले नाही कि तुझ्यामुळेच असे म्हंटले जाते .जेवणात सुद्धा मीठ जास्त झाले , तिखट जास्त झाले तरी ते तुझ्यामुळे .
पण चांगले झाले तर तुझ्यामुळे झाले असे कोणी नाही म्हणत .
मुले अभ्यास करत नसली , मार्क कमी पडले , पाणी वाया गेले , सर्वच कामे आधी तिलाच करावी लागतात आणि काही घडले कि तुझ्यामुळेच ................
हि पदवी मिळते बिचारीला . आता काय म्हणावे या कर्माला . बाईचा जन्म घेतला हाच एक गुन्हा .

सौ. निवेदिता वाळिंबे.User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुवारी २०११

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:14

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 5 users online :: 0 registered, 0 hidden and 5 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1804
Total topics 1437
Total members 638
Our newest member maharashtrianamit
No birthdays today